ग्रामीण शौचालय योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 2 दिवसात 12,000 रुपये
Sauchalay Online Registration 2023 : नमस्कार मित्रांनो जर तुम्हीसुद्धा प्रधानमंत्री शौचालय या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी ₹ 12000 रुपये चा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर या लेखामध्ये आम्ही तुम्हाला शौचालय ऑनलाइन नोंदणी 2023 या योजनेसाठी साठी अर्ज कसा करायचा हे सांगणार आहोत.
मुख्यमंत्री शौचालय योजनेचे पैसे कसे मिळणार
मित्रांनो तुम्हीसुद्धा मुख्यमंत्री शौचालय योजनेचा लाभ मिळवण्याच्या विचार करत असाल तर तुमच्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण मुख्यमंत्री शौचालय योजनेचे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ लागले आहेत. तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री शौचालय Sauchalay Online Registration 2023 योजनेचा लाभ घरी बसून ऑनलाईन सहजपणे घेऊ शकता, ज्याची संपूर्ण माहिती आम्ही या लेखा मध्ये दिली आहे. दिल्या आहे.
शौचालय योजनेमध्ये किती पैसे मिळणार आहेत?
मित्रांनो शौचालय योजनेंतर्गत तुम्हा सर्वांना 12,000 हजार रुपये दिले जातात जर तुम्ही या योजनेंतर्गत पैसे घेण्याचा विचार करत असाल, तर प्रत्येकासाठी ही सुवर्णसंधी असू शकते,Sauchalay Online Registration 2023
शौचालय योजनेत अर्ज करण्यासाठी हे कागदपत्रे लागतील.
- तुमचे आधार कार्ड
- तुमचा चालू मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईजचा फोटो
- मूळ निवास प्रमाणपत्र
- आय प्रमाण पत्र
- जात प्रमाण पत्र
- शौचालय मध्ये काढलेला एक फोटो
शौचालय ऑनलाइन नोंदणी 2023 अर्ज कसा कराव
1) शौचालय योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.
2) तिथे नवीन ऍप्लिकेशन पर्यायाय येईल त्या पर्यायवर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्वांसमोर एक शौचालय योजना फॉर्म दिसेल.
3) त्यानंतर तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
4) मग पुढले पेज उघडल्यानंतर.
5) त्यामध्ये तुमची सर्व माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
6) नंतर पुढील पेज वर तुमचा खाते नंबर टाका आणि आधार कार्ड लिंक करून, सबमिट बटणावर क्लिक करा.
7) मग त्यानंतर तुम्ही तुमचा फोटो आणि बँक पासबुकची फोटो कॉपी अपलोड करून सबमिट बटणावर क्लिक करा.
7) त्यानंतर तुमचे अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होतील.