Senior citizen : नमस्कार मित्रांनो अनेक जण नोकरी सुरू करण्यासोबतच निवृत्तीचे नियोजनही करतात. बाजारात अशा अनेक योजना आहेत, ज्यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला वृद्धापकाळात पेन्शन म्हणून ठराविक रक्कम मिळू शकते किंवा एकरकमी रक्कम जमा होऊ शकते.retirement plan
सेवानिवृत्तीनंतर गुंतवणुकीसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. ही योजना पेन्शन फंड pension fund नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे प्रशासित केली जाते. ही सरकारी योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक (investment) करून कर बचतीचा फायदासुद्धा घेऊ शकता.Senior citizen
वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर 60 टक्के रक्कम एकरकमी काढता येईल. या व्यतरिक्त उर्वरित रक्कम तुम्ही पेन्शन pension म्हणून घेऊ शकता. हे गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा देते.investment return
कोणतीही व्यक्ती एका वर्षात NPS मध्ये किमान 6000 रुपये गुंतवू शकते. योजनेच्या पहिल्यासुरु तुम्हाला एका निश्चित रकमेसह गुंतवणूक investment सुरू करावी लागनार. 18 वर्षांहुन जास्त वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत अधिक करण्यास सुरुवात करू शकते. जे तुम्ही 70 वर्षे चालू ठेवू शकता.retirement investment plan
फायदे काय आहेत? Senior citizen
राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर बचत. या योजनेत गुंतवणूक करणारे लोक कलम 80C अंतर्गत 150,000 रुपये आणि आयकर कायद्याच्या कलम 80CCE अंतर्गत 50,000 रुपयांच्या कपातीचा दावा करू शकतात. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सध्या ७.१ टक्के व्याज मिळते.investment planning
एनपीएसमध्ये गुंतवणूक करून दहा टक्के परतावा मिळू शकतो. साधारणपणे दोन प्रकारची NPS खाती असतात. ज्याच्यामध्ये पहिला टियर 1 आणि दुसरा टियर 2 आहे. टियर 1 मध्ये गुंतवणूक करणारे लोक वयाच्या 60 वर्षांनंतरच पैसे काढू शकतात. तर, टियर 2 लोकांसाठी अशी कोणतीही मर्यादा नाही. गुंतवणूकदार कधीही पैसे जमा आणि काढू शकतात.retirement planning