SBI बँकेची खातेधारकांना दिवाळी गिफ्ट, घरबसल्या काढता येणार SBI Personal Loan.
नमस्कार मित्रानो State Bank Of india ने ग्राहकांना दिवाळी गिफ्ट दिली आहे. SBI ही प्री अँप्रोव्हड पर्सनल लोन काहीं प्रमाणातील ग्राहकांनाच देत असते. ज्या खातेदाराचे सॉलिड क्रेडिट हिस्ट्री आणि रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड चांगले असते त्यांनाच SBI बँक प्री अँप्रोव्हड Personal Loan देत असते.
प्री- अप्रूव्हड लोन म्हणजे काय.
भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी Personal Loan चे नवीन सर्व्हिस सुरु केली आहे. ही नवीन सर्व्हिस प्री अप्रूव्हड पर्सनल लोन ची आहे. प्री अप्रोव्हड चा अर्थ आहे कि पर्सनल लोन आधीच मंजूर करण्यात आले आहे. आणि कोणत्याही कागदावीना ग्राहकांना लगेच पैसे दिले जातात.
हे बँके तर्फे इंस्टेन्ट किंवा झटपट लोन मध्ये मोडले जाते. मित्रानो पर्सनल लोन ची ही सर्व्हिस SBI ने मान्यता दिलेल्या योनो अँप ( Sbi Yono App ) द्वारा दिली जाते. या अँप द्वारे बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा देते.
SBI ने पर्सनल लोन च्या नवीन सर्व्हिस मध्ये सांगितले आहे कि स्टेट बँकेच्या ज्या ग्राहकांना लवकरात लवकर पैसे हवे आहेत. त्यांनी प्री अप्रोव्हड पर्सनल लोन (PAPL) सोप्या पद्धतीने मिळू शकते . हे लोन लवकर दिले जाते . आणि योनो SBI ऐप वर या सर्व सुविधा आठवड्याच्या सातही दिवशी 24 तास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जर तात्काळ मध्ये हे लोन तुम्हाला हवे आहे तर बँकेमार्फत प्रोसिसिंग फीस भरण्याची आवश्यकता लागणार नाही. म्हणजेच या साठी कोणतीच प्रोसेसिंग फीस भरण्याची आवश्यकता नाही.
✅️ तुम्हाला मिळेल का लोन असे करा चेक.
मित्रानो SBI ही बँक प्री अँप्रोव्हड पर्सनल लोन काहीं ग्राहकांनाच देते. जर तुम्हाला ही हे पर्सनल लोन हवे असेल तर तुम्हाला हे मिळू शकते का ते पाहण्यासाठी तुमचा जो बँकेच्या अकाउंट नंबर ला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावर PAPL टाईप करून 567676 या नंबर वर मेसेज करावा. तुम्ही मेसेज केल्यानंतर बँकेकडून सर्व माहिती तुम्हाला पुरविली जाईल. कि तुम्हाला या लोन चा लाभ मिळेल का नाही .
✅️ SBI पर्सनल लोन ची उ्दिष्टे.
- हे लोन तुम्ही घरबसल्या घेऊ शकता.
- फक्त तुमच्या मोबाईल वर तुम्हाला 4 क्लिक मध्ये लोन ची प्रोसेस पूर्ण करण्यात येईल.
- त्यानंतर लगेच पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील.
- लोन घेण्यासाठी कोणतेच फिजिकल कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही.
- लोन साठी SBI च्या बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.
- yono अँप मार्फत 24 घंट्यात कधीही तुम्हाला लोन दिले जाते.
- हे लोन तुम्हाला 9.60% दराने दिले जाते.
पोस्ट ऑफिस ची भन्नाट नवीन योजना वाचण्यासाठी येथे क्लिक करा
✅️ असे काढा तुमच्या मोबाईल वरून Personal Loan.
- सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल मध्ये योनो अँप डाउनलोड करा.
- त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून log in करा
ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये Avail Now ला क्लिक करा. - किती लोन हवयं आणि किती दिवसाठी याबद्दल माहिती लिहा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल. त्याला टाका यानंतर तुमच्या लोन चे पैसे तुमच्या बँक खात्यात येतील.
अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या लोन काढू शकता.