Close Visit Mhshetkari

     

जर तुम्ही EMI मुळे परेशान असाल, तर तुम्ही या 3 पर्यायांचा वापर करून कर्जाचे ओझे कमी करू शकता, Repay loan.

Repay loan : सध्याच्या काळामध्ये loan घेणे सोपे झाले आहे पण त्याला फेडणे मात्र अवघड. आज आपण असे 3 उपाय पाहणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे loan सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता.

आज प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न आहे. प्रत्येकाला वाटते की त्याच्याजवळ गरजेची प्रत्येक वस्तू असावी. पण कमी salary मधे ते सर्व घेणे शक्य होत नाही त्यामुळे लोक EMI चा पर्याय निवडतात. आणि इथूनच सुरु होतो प्रत्येक महिन्यात EMI, व्यक्ती याच ओझ्याखाली दबून राहतो.(Repay loan)

सर्वात अगोदर एक calculation करा(Repay loan).

समजा तुम्ही खुप सारे loan घेतले आहेत. Freeze साठी loan, Home loan, आणि घरातील छोट्या मोठ्या गोष्टींसाठी पण loan. तर सर्वात अगोदर तुम्हाला calculation करावी लागेल.

कर्मचाऱ्यांसाठी increment बद्दल आली आनंदाची बातमी, click करून वाचा सर्व माहिती 

Calculation अशी की तुमच्या salary वर कोणत्या loan चे ओझे जास्त आहे. समजा Home loan चे interest बाकी loan च्या तुलनेत कमी असते तर लक्षात ठेवा की Home loan व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या loan चा EMI bounce होणार नाही. यामुळे तुमच्यावरील ओझे काही प्रमाणात कमी होईल(Repay loan).

Loan साठी loan कधीच घेऊ नका.

एक गोष्ट अशी पण पाहण्यात आली आहे की लोक एक loan चुकवण्यासाठी दुसरे loan घेतात. ही चूक तुम्ही कधीच करू नका. कारण असे करून तुम्ही एक loan तर फेडताल पण दुसऱ्या loan मुळे आणखी जास्तच कालावधीसाठी EMI च्या ओझ्याखाली दबून राहताल.

तिसरी गोष्ट अशी की तुम्ही तुमच्या खर्चामध्ये काटकसर करा. जिथे तुम्ही 100 रुपये फालतू खर्च करत होता तिथे आता विचार करा की 100 रुपये कसे वाचवले जातील. हे करणे तुमच्यासाठी थोडे अवघड असेल पण याला जर तुम्ही सवय बनवली की तुम्ही तुमची EMI आरामात भरू शकाल. यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही. तुम्हाला दररोज एक list बनवायची आहे आणि यामध्ये हे पाहायचे आहे की कोणता खर्च सर्वात जास्त कामाचा आहे आणि कोणता खर्च फालतू आहे. तुम्हाला आपोआपच कळेल की कोठे रुपये खर्च करायची गरज आहे आणि कोठे नाही.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial