नमस्कार मित्रानो दक्षिण पश्चिम रेल्वेत ( Railway Recruitment 2023 ) विविध पदाकरिता भरती निघाली आहे यात संपूर्ण जागा, पदाचे नाव पात्रता वयोमर्यादा अशा सर्व बाबीबद्दल माहिती पाहूया
⚡️ संपूर्ण जागा : 904 जागा
⚡️ पदाचे नाव: अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )
⚡️ पात्रता :- उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा आणि खालील
ITI (फिटर, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, PASAA, मशिनिस्ट, टर्नर, कारपेंटर, स्टेनोग्राफर, पेंटर)
⚡️ वयोमर्यादा :
०२ ऑगस्ट २०२३ रोजी १५ ते २४ वर्षे
SC/ST: ०५ वर्षे सूट, असावे
OBC: ०३ सूट असावे
⚡️ नौकरीचे ठिकाण : हुबली, बेंगलुरु आणि मैसूर.
⚡️ फीस : सामान्य/ओबीसी: ₹१००
SC/ST/PWD/महिला : यांना कोणतीही फी नाही
⚡️ अर्ज करण्यासाठी शेवट दिनांक : ०२ ऑगस्ट २०२३