जर तुम्ही 10 वर्षांच्या वरील मुलांच्या नावावर account open करून चांगल्या प्रकारची saving करू शकता. सोबतंच तुम्ही 2500 रुपये महिनापण मिळवू शकता.(Post office account benefit)
सध्या post office च्या योजना त्या लोकांसाठी आहेत जे कमी risk मधे profit मिळवू इच्छिता.
Post office monthly income scheme :
ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही एकवेळा investment करून दर महिन्याला चांगल्या प्रकारचा व्याज मिळू शकतो.
हे खाते 10 वर्षांच्या पुढील मुलांच्या नावावर पण open करू शकता. जर तुम्हीभे खाते तुमच्या मुलांच्या नावावर open कराल तर तुम्हाला त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाबद्दल विचार करण्याची गरज राहणार नाही. तुम्हाला मिळणाऱ्या व्याजवरच त्यांचे शिक्षण चांगल्याप्रकारे होऊ शकते.
या Post office scheme च्या account ला तुम्ही कोणत्याही Post office मधे जाऊन open करू शकता. त्यासाठी तुम्हाला minimum investment 1000 रुपये व जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये करता येईल. याची लक्ष वेधणारी मुख्य बाब म्हणजे याचा interest rate हा 6.6% आहे, जे की कोणतीही बँक देऊ शकत नाही.
जर तुमचा मुलगा किंवा मुलगी 10 वर्षांची असेल आणि तुम्ही तिच्या नावावर 2 लाख रुपये या scheme अंतर्गत जमा केले तर तुम्हाला 6.6% दराने दर महिन्याला 1100 रुपये मिळतील. पाच वर्षात हे व्याज 66 हजार रुपये एवढे मिळेल आणि तुमचे 2 लाख ही परत मिळतील. याप्रकारे तुमच्या मुलासाठी तुम्हाला 1100 रुपये महिन्याला मिळतील ज्यामधून तुम्ही ते रुपये त्याच्या शिक्षणासाठी खर्च करू शकता.
या खात्याची विशेषता अशी आहे की हे तुम्ही joint तसेच संयुक्त account म्हणून पण open करू शकता. जर तुम्ही या account मधे 3.50 लाख रुपये जमा केले तर तुम्हांला दरमहा व्याज हे 1925 रुपये मिळेल.(Post office account benefit).
शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी ही रक्कम त्यांच्या खर्चासाठी खूप मोठी ठरु शकते. या व्याजाच्या पैस्यामधून तुम्ही शाळेची फीस, ट्युशन ची फीस आरामात भरू शकता. या योजने अंतर्गत maximum investment ही 4.5 लाख रुपये आहे तुम्ही जर एवढी investment केली तर 2475 रुपये महिना आरामात मिळवू शकता.