Close Visit Mhshetkari

     

पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नौकरी करण्याची उत्तम संधी Post Office Recruitment 2023

नमस्कार मित्रानो पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी उत्तीर्ण ( Post Office Recruitment 2023 )  उमेदवारांना नौकरी करण्याची उत्तम संधी चालून आलेली आहे, त्यासंबंधित संपूर्ण जागा, पात्रता, शेवट दिनांक अशा सर्व माहितीबाबत माहिती आपण सविस्तर पाहूया.

संपूर्ण जागा : 30041 जागा

पदाचे नाव पात्रता आणि जागा : (ग्रामीण डाक सेवक- GDS).

1) GDS ब्रांच पोस्ट मास्टर –

पात्रता – 10वी उत्तीर्ण  आणि MSCIT.

2 ) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

पात्रता – 10वी उत्तीर्ण  आणि MSCIT कोर्स उत्तीर्ण

वयोमर्यादा  : उमेदवाराचे 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे पर्यंत असावे.

SC/ST: 05 वर्षे सूट,

OBC: 03 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

Fee:  General/OBC/ :100 रुपये फी   SC/ST/ महिला यांना कोणत्याही प्रकारची फी नाही.

शेवट दिनांक : 23 ऑगस्ट 2023.

अर्ज (Edit) करण्यासाठी शेवट दिनांक : 24 ते 26 ऑगस्ट 2023

जाहिरात PDF पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करा 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial