Created by RRS, Date- 29/09/2024
या पोस्ट ऑफिस योजना 8% वार्षिक परतावा देतात, पैसे गुंतवण्याचा सर्वोत्तम पर्याय.post office scheme
post office scheme: नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस योजना बचत आणि गुंतवणुकीच्या बाबतीत तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. पोस्ट ऑफिस स्कीम्स तुम्हाला उत्तम व्याज दराने उत्कृष्ट परतावा तर देतातच पण इथे तुम्हाला सरकारी सुरक्षा हमी देखील मिळते.post office scheme
या पोस्ट ऑफिस योजना 8% वार्षिक परतावा देतात
याशिवाय पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्येही कर लाभ मिळतो. या संदर्भात, पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी गुंतवणूक आणि बचतीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.post office
अशा परिस्थितीत, आपन त्या पोस्ट ऑफिस स्कीम (post office tracking ) बद्दल माहिती जाणुन घेणार आहोत.ज्यामध्ये व्याज दर 8 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.post office login
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
पोस्ट ऑफिसची ही योजना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच वृद्धांना लक्षात घेऊन सुरू करण्यात आली होती. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक योजना इतर सर्व योजनांमध्ये सर्वाधिक व्याज देते.post office tracking
सध्या पोस्ट ऑफिसची post office ही ज्येष्ठ नागरिक बचत योजना ( senior citizen saving scheme )८.२ टक्के दराने व्याज देत आहे.post office saving scheme
या पोस्ट ऑफिस योजना 8% वार्षिक परतावा देतात
या पोस्ट ऑफिस योजनेत 55-60 वर्षांपर्यंत निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक त्यांचे खाते उघडू शकतात. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ ( post office senior citizen saving scheme ) नागरिक बचत योजनेंतर्गत, किमान 1000 रुपयांमध्ये खाते ( account open ) उघडता येते.saving account
या व्यतरिक्त योजनेच्या अंतर्गत तुम्ही अधिक अधिक 30 लाख रुपये जमा करू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते आयकर कायद्याच्या कलम 80-सी अंतर्गत कर कपातीचा लाभ देते.post office
पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजना (SSY)
पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना (post office SSY) ही पोस्ट ऑफिसची आणखी एक योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला ८% परतावा मिळतो.post office update
विशेषतः मुलींना डोळ्यासमोर ठेवून ही पोस्ट ऑफिस योजना सुरू करण्यात आली. सध्या, या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून, तुम्हाला वार्षिक ८% दराने चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळेल.post office scheme.
या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्ही तुमच्या मुलीचे खाते फक्त 250 रुपयांमध्ये उघडू शकता. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजना आयकर कायद्याच्या कलम 80-सी अंतर्गत कर कपातीचा लाभ देते.post office login