पोस्ट ऑफिसची ही भन्नाट योजना, फक्त 50 रुपये भरा आणि तुम्हाला मॅच्युरिटीवर मिळतील 34 लाख रुपयापर्यंत चे लाभ PostOffice Insurance Scheme
विमा योजनेत गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते
नमस्कार मित्रानो प्रत्येक जण आपला पैसा हा कोठे ना कोठे गुंतवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेलच तर पोस्ट ऑफिस Post Office Insurance विमा योजनेत गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
पोस्ट ऑफिसमध्ये Post Office गुंतवणूक करताना जोखीम कमी असते, असे मानले जाते. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना यामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. विशेषतः या लोकांना लक्षात घेऊन ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना खुप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
Post Office Government Scheme.
ही योजना २४ मार्च १९९५ रोजी सुरू झाली.
ही योजना २४ मार्च १९९५ रोजी सुरू करण्यात आली होती. “HOL LIFE INSURANCE ” प्लॅनपैकी एकाबद्दल बोलताना, लोकांना त्यात गुंतवणूक करायला आवडते. 19 ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्तीच फक्त या योजनेत गुंतवणूक करू शकते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला 4 वर्षांनंतर कर्जाची सुविधाही POST OFFICE कडुन दिली जाते. सर्वात मस्त तो फायदा आहे.
हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की विमा Insurance रकमेची मर्यादा किमान 10 हजार आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपये असू शकते. सुमारे फक्त 50 रुपयांचा दररोज प्रीमियम भरावा लागेल , तुमची मॅच्युरिटी रक्कम 34 लाख रुपये असेल, ज्यामध्ये 10 लाखांची विमा रक्कम समाविष्ट असेल. यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्ही करोडपती बनू शकता.