बँके समोर लागल्या रांगा सरकारी बँका देत आहेत एफडीवर ८.०५% व्याज.FD Interest Rates
FD Interest Rates : नमस्कार मित्रांनो देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) panjab national bank ने आपल्या ग्राहकांसाठी मुदत ठेवीच्या व्याजदरात बदल केला आहे.What is the interest rate of pnb fd 2023
पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना 1500 गुंतवा आणि मिळवा 35 लाख रुपये क्लिक करून वाचा माहिती
बँकेने आपल्या काही मुदतीच्या FD चे दर वाढवले आहेत आणि काही कालावधीचे व्याजदर देखील कमी केले आहेत. बँकेचे नवीन एफडी दर 01 जून 2023 पासून लागू झाले आहेत.What is the interest rate of pnb fd 2023
बाजारात बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण कोणताही धोका न घेता चांगला परतावा मिळवण्यासाठी FD हा एक चांगला पर्याय मानला जातो. एफडी परिपक्व झाल्यावरच त्याचा लाभ मिळतो.Fd Calculator
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, PNB ने काही FD चे व्याजदर काही काळासाठी वाढवले होते आणि काही कालावधीसाठी दर कमी केले होते. गेल्या महिन्यामध्ये बँकेने bank 666 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवरील व्याजदर fd intrest rate 7.25% वरून 7.05% पर्यंत कमी केला होता.Fd Rates
पंजाब नॅशनल बँकेचे नवीन एफडी दर pnb fd intrest rates 2023 for senior citizens
बँकेने एक वर्षाच्या ठेवींवरील fixed deposite व्याजदरात ५ बेसिस पॉईंटने कपात केली आहे. पूर्वी 6.80% व्याजदर आता 6.75% करण्यात आला आहे.Fd Interest Rate
सामान्य नागरिकांसाठी, PNB 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.05% ते 7.25% दरम्यान FD व्याज दर देत आहे.What is the interest rate of pnb fd 2023
तुम्ही ४४४ दिवसांची FD fixed Deposite केल्यावर सर्वाधिक ७.२५% व्याज मिळत आहे.
पंजाब नॅशनल बँक Panjab national bank ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन एफडी दर What is the interest rate of pnb fd 2023
ज्येष्ठ नागरिकांसाठी, PNB FD Interest Rates PNB 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 4% ते 7.75% पर्यंत FD वर व्याजदर देते.pnb intrest rates
444 दिवसांच्या कालावधीसह FD वर 7.75% व्याजदर असणार आहे.What is the interest rate of pnb fd 2023
बँकेने एका वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडीच्या व्याजदरातही कपात केली आहे. बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर PNB FD Interest Rates 30% वरून 7.25% पर्यंत वाढवले आहेत.pnb fd intrest rates 2023 for senior citizens
गेल्या महिन्यात, बँकेने 666 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवरील व्याजदर 7.75% वरून 7.55% पर्यंत कमी केला होता.fixed Deposite
पंजाब नॅशनल बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन एफडी दर What is the interest rate of pnb fd 2023
बँकेने सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचे दरही बदलले आहेत. 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD PNB FD Interest Rates साठी 4.30% ते 8.05% व्याजदर दिला जात आहे.
सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी, 1 वर्षात परिपक्व होणाऱ्या FD साठी व्याजदरात 5 bps ने कपात करण्यात आली आहे. जे 7.60% वरून 7.55% पर्यंत कमी करण्यात आले आहे.pnb fd intrest rates 2023 for senior citizens
गेल्या महिन्यात, बँकेने 666 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याजदर PNB FD Interest Rates 8.05% वरून 7.85% पर्यंत कमी केला होता.pnb fd intrest rates 2023 for senior citizens