Pm Mentoring yuva Scheme
PM युवा शिष्यवर्ती योजना – तरुण विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार 50000 रुपये शिष्यवृत्ती, ऑनलाइन अर्ज सुरू
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, Pm Mentoring yuva Scheme देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी देशातील युवकांच्या भविष्यासाठी या योजनेची सुरुवात केली. या योजनेचे नाव प्रधानमंत्री सलाह युवा योजना 2.0.आहे.
ह्या योजने अंतर्गत अशा लोकांना या योजनेचा लाभ दिला जातो जे भविष्यामध्ये त्यांना एक चांगला लेखक बनायचे आहे.
PM युवा शिष्यवर्ती योजने अंतर्गत अश्या लेखकांना या योजनेचा लाभ दिला जातो जे इंग्रजी भाषा व्यतिरिक्त दुसऱ्या 22 वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहू शकतात.
अश्या लेखकांना या योजने अंतर्गत दरमहा 50000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
आपण या मध्ये PM युवा शिष्यवर्ती योजना विषयी माहिती, पात्रता, शेवट दिनांक, इत्यादी विषयी या मध्ये माहिती पाहणार आहोत.
♦️ PM YUVA 2.0 Scheme 2022
या योजनेची सुरुवात देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. Pm Mentoring yuva yojna अश्या लोकांसाठी आहे ज्यांना तो एक चांगला लेखक आहे. अश्या लेखकांना प्रोत्साहन पर 50000 रुपये शासनाकडून शिष्यवृत्ती देणार आहे. PM युवा शिष्यवर्ती योजने अंतर्गत तरुण लेखकांना इंग्रजी भाषा व्यतिरिक्त दुसऱ्या 22 वेगवेगळ्या भाषांमध्ये लिखाण काम करता येईल.
♦️ पीएम युवा 2.0 योजना उद्देश
पीएम युवा 2.0 योजना India@75 प्रकल्पाचा एक भाग आहे. आझादी का अमरित महोत्सव म्हणजे ज्याचा उद्देश लोकशाहीच्या संस्था, घटना, लोक, संवैधानिक मूल्ये भूतकाळ, वर्तमान, भविष्य, इत्यादी विषयावरील लेखकांच्या तरुण पिढीची मते समोर आणणे आहे.
अशा प्रकारे, भारतीय वारसा, संस्कृती आणि ज्ञान प्रणालीला चालना देण्यासाठी विविध विषयांवर लेखन करणाऱ्या लेखकांचा प्रवाह विकसित होईल. अश्या लेखकांना या पीएम युवा 2.0 योजनाची मदत होईल.
♦️ Pm Mentoring yuva Scheme 2022
PM Yuva योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 22 वेगवेगळ्या भाषा आणि इंग्रजी भाषेमधील तरुण आणि नवीन लेखक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्या महत्वपूर्ण प्रभाव लक्षात घेऊन, PM Yuva 2.0 ही योजना 2 ऑक्टोंबर 2022 रोजी सुरू करण्यात आली.
या योजने मध्ये ज्या तरुणांना आपण चांगले लेखक आहोत असे वाटते, असे तरुण या या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
या योजने मध्ये अश्या लेखकांना शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
या योजने मध्ये त्यांना दर महिन्याला 50,000 रुपये दिले जाणार आहे.
♦️ PM युवा शिष्यवर्ती योजना पात्रता
2 ऑक्टोंबर 2022 रोजी अर्जदाराचे वय हे 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.
30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्जदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या योजनेसाठी अर्जदार फक्त एकदाच ऑनलाईन अर्ज करू शकतो.
♦️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
♦️ PM युवा शिष्यवर्ती योजना ऑनलाईन अर्ज
PM Yuva साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
? ऑनलाईन अर्ज करा ?
♦️ PM युवा शिष्यवर्ती योजना ऑनलाईन नोंदणी
PM Yuva साठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
♦️ PM युवा शिष्यवर्ती योजना ची अधिकृत वेबसाईट
PM Yuva योजने विषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी PM युवा शिष्यवर्ती योजनेच्या ऑफिसियल वेबसाईट ला भेट द्या.
? अधिकृत वेबसाईट ?
गृह कर्ज पाहिजे मिळवण्यासाठी या पात्रता असणे आवश्यक आहेत. SBI Home Loan Eligibility.