ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे देणार ही मोठी सवलत, रेल्वेने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Senior citizens scheme
Created by satish, 14 march 2025 Senior citizens scheme :- नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा तिकिटात सवलत मिळणार आहे.भारतीय रेल्वेने कोविड-19 महामारीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटावरील सवलत तात्पुरती बंद केली होती, परंतु आता देश पूर्वपदावर आला आहे, ज्येष्ठ नागरिक पुन्हा ही सवलत पूर्ववत होण्याची अपेक्षा करत आहेत. Senior Citizen Train Ticket जेष्ठ नागरिकांसाठी तिकीट सवलत […]