नमस्कार मित्रानो केंद्र सरकार ला 38% महागाई भत्ता DA जाहीर झाल्यानंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा आता 38% DA लवकरच लागु होणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 34% DA दिलेला आहे. 2 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाच्या ( Government )बैठकीत भरपूर असे निर्णय झालेले आहेत परंतु अजुन पर्यंत तर DA संबंधित कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही.
लवकरच मिळणार 4 टक्के महागाई भत्ता.
येणाऱ्या काही दिवसात लवकरच राज्य शासकीय तसेच महामंडळे यांना 4 टक्के म्हणजेच 34 टक्यावरून 38 % महागाई भत्ता देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. जुलै 2022 पासुन संपूर्ण थकबाकी ही एकरकमी देण्याचा निर्णय होऊ शकतो.
??हे हि वाचा पर्सनल लोन साठी लागणारा सिबिल स्कोर काय आहे आणि तॊ कसा वाढवावा ??
एस टी कर्मचाऱ्यांना 34 % महागाई भत्ता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा 34% महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे माहे नोव्हेंबर देय डिसेंबर महिन्याच्या वेतनात हे देण्यात येईल . सध्या तरी मागील थकबाकी सबंधित कोणताही निर्णय अजुन झालेला नाही लवकरच तेही घेण्यात येण्याची शक्यता आहे.
हे हि वाचा
ही म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत आहे, गेल्या 5 वर्षात दिलेला लाभ Mutual Funds Scheme
नमस्कार मित्रांनो, Mutual Funds Scheme तुम्हाला ही जर कोठे पैसे गुंतवायचे असेल तर तुमच्या साठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. या मध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळेल. तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी असो किंवा अल्पकालीन तुमच्या गरजा असतील म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळेल.
आज आपण या मध्ये म्युच्युअल फंड च्या अशा योजना विषयी माहिती पाहणार आहोत ज्या मध्ये तुम्ही कमी गुंतवणुकीवर जास्त नफा मिळेल.
↘️ निप्पॉन इंडिया लार्ज कॅप ( Nippon India Large Cap )
निप्पॉन इंडिया लार्ज कॅप ( Nippon India Large Cap ) हा सर्वात जास्त पैसे देणारा म्युच्युअल फंडापैकी एक फंड आहे. या फंडाने त्यांच्या गुंतवणूकदाराला अधिक परतावा ही दिला आहे. Nippon India Large Cap ने गेल्या 5 वर्षात त्यांच्या गुंतवणूकदाराला 17.20 टक्क्यांपर्यंत वर्षाला परतावा दिला आहे.
या फंडाचा निधीचा आकार सुमारे 11,951 कोटी रुपये आहे. जर कोणी 5 वर्षापूर्वी या म्युच्युअल फंडात 1 लाख रुपये गुंतवले असतील. तर त्यांना आज ही रक्कम 2.21 लाख रुपये मिळेल.
↘️ डीएसपी निफ्टी ५० इक्वल वेट इंडेक्स फंड (DSP Nifty 50 Equal Weight Index Fund)
DSP Nifty 50 Equal Weight Index Fund हा सर्वात जास्त पैसे देणारा म्युच्युअल फंडापैकी एक फंड आहे. या फंडाने त्यांच्या गुंतवणूकदाराला अधिक परतावा ही दिला आहे. DSP Nifty 50 Equal Weight Index Fund या फंडाने 5 वर्षात त्यांच्या गुंतवणूकदाराला 16.56 टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा दिला आहे.
त्याच वेळी या फंडाच्या निधीचा आकार सुमारे 416 कोटी रुपये आहे. जर कोणी 5 वर्षापूर्वी या म्युच्युअल फंडात 1 लाख रुपये गुंतविले असतील तर आज ही रक्कम 2.16 लाख रुपये असेल.
↘️ कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड (Canara Robeco Bluechip Equity Fund)
Canara Robeco Bluechip Equity Fund हा सर्वात जास्त पैसे देणारा म्युच्युअल फंडापैकी एक फंड आहे. या फंडाने त्यांच्या गुंतवणूकदाराला अधिक परतावा ही दिला आहे. त्यासोबत हा फंड म्हणजे लार्जं कॅप इक्विटी म्युच्युअल फंड त्यांच्या गुंतवणूकदाराला 5 वर्षात अधिक परतावा देतो.
Canara Robeco Bluechip Equity Fund हा फंडाने 5 वर्षात त्यांच्या गुंतवणूकदाराला 17.11 टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा दिला आहे.
जर कोणी या म्युच्युअल फंडात 5 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्यांना आज ही रक्कम 2.20 लाख रुपये मिळेल.
हे ही वाचा ?
पर्सनल लोन काढण्यासाठी महत्वाचा असणारा सिबिल स्कोर म्हणजे काय? माहिती आहे का Cibil Score new Update
एलआयसी टेक टर्म प्लॅन – LIC ने नवीन प्लॅन ची केली सुरुवात, जाणून घ्या फायदे LIC Tech Term Plan