नमस्कार मित्रानो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये ( MSRTC Recruitment 2023 ) मोठी भरती निघाली आहे. त्याबद्दल आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रानो ही भरती सध्या फक्त धुळे विभागाकरिता असुन चालक तथा वाहक पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
विभाग नियंत्रक, धुळे यांनी दर्शविलेल्या पदासाठी फक्त अनुसूचित जमातीचे उमेदवारांकडून “चालक तथा वाहक या पदाचे प्रशिक्षणार्थी म्हणून शहादा आदिवासी वाहन चालक प्रशिक्षण केंद्र, रा.प.धुळे विभागासाठी प्रतीक्षा यादीकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. MSRTC Recruitment 2023
एकूण जागा – 50 जागा.
पदाचे नाव :- चालक तथा वाहक.
शैक्षणिक पात्रता:-
- उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा.
- तसेच आवजड वाहन चालविण्याचा नियमित परवाना आवश्यक
- 01 वर्षांचे हलके मोटार वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत
- . उमेदवारची कमीत कमी उंची ही 160 से.मी ते 180 से. मी असावे.
MSRTC Recruitment 2023
वयोमर्यादा : – कमीत कमी 21 जास्तीत जास्त 43 वर्ष
आवेदन फीस : 250 रुपये.
अर्ज प्रक्रिया :
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा असुन हा अर्ज विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ धुळे येथे पाठवावे लागेल.
अर्ज सुरुवात : 7 ऑक्टोबर 2023
शेवट दिनांक :
23 ऑक्टोबर 2023
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
अधिक माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून जाहिरात PDF आणि अर्जचा नमुना डाउनलोड करा
टीप : जाहिरात डाउनलोड होत नसेल तर आमच्या खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनल मध्ये जॉईन व्हा त्यामध्ये तुम्हाला PDF जाहिरात उपलब्ध करून दिली आहे