एस टी महामंडळ बीड येथे 10 वी पास उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती
Msrtc Recruitment Beed 2023 : नमस्कार मित्रानो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बीड येथे 10 वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार म्हणुन भरती निघाली आहे, यामध्ये उमेदवारांना नौकरीची संधी चालून आलेली आहे. यामध्ये आपण पात्रता, जागा, वेतन, संपूर्ण माहिती पाहूया.
संपूर्ण पदसंख्या : 49
शैक्षणिक पात्रता – 10 वी आणि ITI उत्तीर्ण असावे.
📌 पदे.
- यंत्र अभियांत्रिकी किंवा मोटार अभियांत्रिकी पदवीधारक – 01 जागा
- डिझेल मेकॅनिक – 05 जागा
- वेल्डर ( संधता ) – 01 जागा
- शीट मेटल वर्क – 09 जागा
- मेकॅनिक मोटार व्हेईकल – 31जागा.
📌 वेतन : 8 ते 10 हजार रुपये मानधन
वयोमर्यादा – 31-03-2023 रोजी
14 ते 38 वर्षा पर्यंत वय असावे.
📌 अधिकृत वेबसाईट. 👉 क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – apply Now
अर्ज प्रक्रिया – अर्ज हा ऑनलाईन अप्लाय करून नंतर ST डिव्हिजन ऑफिस बीड येथे ऑफलाईन पद्धतीने जमा करावा लागेल.
शेवट दिनांक – 15 एप्रिल 2023
सुचना – यंत्र अभियांत्रिकी किंवा किंवा मोटार अभियांत्रिकी पदवीधारक या व्यवसायाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वतंत्ररित्या www.mhrdnats.gov.in या संकेत स्थळावर करण्यात येईल.