प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा Msrtc login news
बस थानकांना देणार आता एअरपोर्टचा लूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा : msrtc login news नमस्कार मित्रांनो राज्यामधल्या सर्व मोठया शहरातील एअरपोर्ट सारखी चकचकीत केली जाणार आहेत. त्याची सुरुवात नागपुरातील बसस्थानकपासून होणार आहे. ही घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज एका कार्यक्रमामध्ये केली आहे. मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र रेल डेव्हलपमेंट कर्पोरेशन लिमिटेड कडून विदर्भातील सहा उड्डाणपुलाचे लोकार्पण आणि नागपुरातील अजणी रेल्वे पुलासोबत सहा पुलांच्या कामाचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस,नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांना उद्देशून म्हणाले.
दिल्लीच्या धरती वर आयएसबिटीसारखा प्रकल्प उभारायचा आहे.राज्यामधील मोठ्या शहरातील बसस्टॉप बसपोर्ट मध्ये विलीन करायची आहे.आमची योजना तयार आहे.त्यासाठी केंद्राने निधी द्यावा रज्जासरकार जागा देईल.त्यातून एअर्पोर्टसारखी बसस्टॅन्ड तयार करू देवेंद्र फडणवीस यांच्या या मागणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थन केले या कार्यक्रमाला ते ऑनलाईन उपस्तित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची सुरुवात नागपूरच्या बसस्थानकपासून करण्यासह आपली मंजुरी असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांनीही या योजनेचे कौतुक केले आणि ते केंद्रातून सर्वतोपरी मदत करनार असल्याचे सांगितले.
चांगले उत्पन्न वाढण्याची अपेक्षा
बसपोर्टवर प्रवाश्यांना आवश्यक त्या सर्व सोईसुविधा पुरविण्यात येतील त्यामुळे बसपोर्टमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणा मध्ये गर्दी होईल आणि एसटीच्या उत्पन्नामध्ये सुद्धा चांगली भर पडेल अशी अपेक्षा आहे..