शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नवीन नियम लागु उल्लंघन केल्यास होणार कार्यवाही नवीन शासन निर्णय जारी Maharashtra Employees Rules
Created by Anita Kumari, Date :- 07 – 04- 2025
Maharashtra Employees Rules : नमस्कार मित्रानो महाराष्ट्र सरकारमार्फत राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी काही नवीन नियम लागु करण्यात आलेले आहेत. आता या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत.
कोणते आहेत नियम
मित्रानो राज्यसरकार मार्फत जारी केलेल्या आदेशानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या दैनंदिन आचरणात उच्च आणि नैतिक मूल्यांचा वापर करणे अनिवार्य केलेले आहे त्यात, Maharashtra Employees Rules
- भ्रष्टाचार पासुन लांब राहणे, कामामध्ये पारदर्शक पणा आणणे.
- आपल्या सेवेहून मोठे कोणतेही दुसरे कार्य नाही, कामास प्रथम प्राधान्य देणे.
- सरकारी नियमानुसारच आपले कर्तव्य पार पाडणे.
- सोशल मीडियावर सरकार विरोधी कॉमेंट्स किंवा लेख लिहिणे किंवा फोटो टाकणे याला बंदी.
- सोशल मीडिया वर गैर कानूनी व्हिडीओ पोस्ट करणे.
नियम न मानणाऱ्यास होणार ही कार्यवाही
मित्रानो जर कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी वरील नियमांचे पालन करत नसेल तर त्या कर्मचाऱ्यावर मोठी कार्यवाही केली जाऊ शकते त्यामध्ये विभागीय चौकशी, निलंबित करणे, बदली करणे, किंवा बडतर्फ करणे अशा कार्यवाहीस कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागेल.
Employees new GR
हा निर्णय का महत्वपूर्ण आहे.
सरकारचा हा निर्णय प्रशासनामध्ये प्रदर्शकता आणणे, जनतेचा विश्वास प्राप्त करणे, हा मोठा उद्देश आहे या निर्णयामुळे सरकारी व्यवस्था अजुन अधिक मजबूत होणार आहे
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना हे नियम मानणे खुप आवश्यक आहे त्यामुळे त्यांची नौकरी टिकून राहिल.