Created by satish, 25 February 2025
Maharashtra employees update :- महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारने महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) ३% ने वाढवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे हा भत्ता ५०% वरून ५३% झाला आहे…महा न्यूज अपडेट
ही सुधारणा १ जुलै २०२४ पासून लागू होईल, आणि जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीतील थकबाकी फेब्रुवारी २०२५ मध्ये वेतनासोबत अदा केली जाईल. Employees Da update
या निर्णयाचा लाभ राज्यातील जवळपास १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने १ जुलै २०२४ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 3% वाढ केली होती, त्यानंतर राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला..महा न्यूज उपडेट
महागाईच्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, कारण त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरेल.employees update