LIC ची बचत प्लस योजना, कमी गुंतवणुकीत मिळणार दुहेरी फायदा, जाणून घ्या तपशील LIC Bachat Plus Plan
LIC Bachat Plus Plan : नमस्कार मित्रांनो देशातील करोडो लोक एलआयसीवर विश्वास ठेवतात आणि तेथून त्यांचा विमा काढतात. भारतीय आयुर्विमा महामंडळा (LIC) द्वारे भरपूर अशा वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात.
यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही सुरक्षित मार्गाने अधिक पैसे कमवू शकता. तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एलआयसीच्या बचत प्लस योजनेमध्ये ( Lic Bachat Plus Plan ) गुंतवणूक करू शकता.
1000 रुपये महिन्याला इन्वेस्ट करून 2 कोटी 33 लाख रुपयांचा फंड तयार करा क्लिक करून वाचा माहिती
या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही सुरक्षिततेसोबत बचत करण्याचा विचार करत आहात, त्यात गुंतवणूक करून तुम्ही भविष्यासाठी भरपूर पैसे जमा करू शकता आणि स्वत:ला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकता.
या योजनेत तुम्हाला सुरक्षिततेसह हमी बचत मिळते. या पॉलिसीच्या Policy अंतर्गत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर कंपनी त्याच्या परिवाराला आर्थिक ( money )मदत करते.
दुसरीकडे पाहिल्यास पॉलिसीधारक पॉलिसी संपेपर्यंत जिवंत राहिला तर मुदतपूर्तीनंतर, पॉलिसीधारकाला संपूर्ण पैसे एकत्रित दिले जातात.
योजनेत किती प्रीमियम भरावा लागेल
या पॉलिसी अंतर्गत.तुम्ही एकाच वेळी प्रीमियम जमा करू शकता lic bachat plus plan किंवा तुम्ही 5 वर्षांपर्यंत तुम्हाला प्रीमियम जमा करता येईल. या योजनेअंतर्गत, तुम्ही एका वर्षात, 6 महिन्यांत, 3 महिन्यांत आणि एका महिन्यात प्रीमियम जमा करू शकता.
1000 रुपये महिन्याला इन्वेस्ट करून 2 कोटी 33 लाख रुपयांचा फंड तयार करा क्लिक करून वाचा माहिती
या पॉलिसी अंतर्गत, ग्राहकाला प्रीमियम भरल्यावर 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देखील मिळतो, जर तुम्ही वाढीव कालावधीतही प्रीमियम भरला नाही, तर तुमची पॉलिसी तिथेच संपेल आणि तुम्हाला पॉलिसीचा लाभ मिळणार नाही.
पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना क्लिक करू वाचा माहिती
गरज असेल तेव्हा कर्ज उपलब्ध आहे
या योजनेअंतर्गत, ग्राहकांना कर्ज घेण्याची सुविधा देखील मिळते. पॉलिसीचे 3 महिने पूर्ण झाल्यावर किंवा तो असलेला फ्री लुक कालावधी पूर्ण झाल्यावर सिंगल प्रीमियम पर्यायामध्ये कर्ज ( Loan )घेता येते. दुसरीकडे पाहिल्यास मर्यादित प्रीमियम पेमेंट पर्यायामध्ये, किमान 2 वर्षे प्रीमियम भरल्यानंतर कर्ज उपलब्ध होईल.
जर तुम्हाला सुद्धा या पॉलिसीमध्ये ( Policy )गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट करू शकता. याशिवाय आयकर कलम 80C अंतर्गत या पॉलिसीमध्ये मोठी सूट उपलब्ध आहे. या पॉलिसीमध्ये, किमान विमा पॉलिसी 1 लाख रुपयांपर्यंत आहे आणि कमालसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही