Close Visit Mhshetkari

     

या टीमने ipl ऑकशन मध्ये केला पैशाचा वर्षाव,अखेर या खेळाडूंना घेतले टीममध्ये, जाणून घ्या अपडेट.indian premier league

Created by satish, 29 November 2024

ipl auction 2025 :-  नमस्कार मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्सने शेवटच्या फेरीत अजिंक्य रहाणेला विकत घेतले.रहाणे सुरुवातीच्या फेरीत विकला गेला नाही.केकेआरने मोईन अलीचाही संघात समावेश केला होता. ipl auction 2025 players list

आयपीएल 2025 मेगा ऑकशन kkr

या यादीत टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेच्या नावाचाही समावेश आहे.रहाणेसह मोईन अली आणि उमरान मलिक यांनाही अखेर विकले गेले.कोलकाता नाईट रायडर्सने या तिन्ही खेळाडूंची मान वाचवली. indian premier league 2025

अजिंक्य रहाणे चेन्नई सुपर किंग्जकडून अनेकदा खेळला आणि चमकदार खेळ केला.पण पहिल्या टप्प्यात त्याला संधी मिळाली नाही.रहाणेची मूळ किंमत 1.50 cr देऊन kkr मध्ये सामील करून घेतले. indian premier league 2025

केकेआरने मोईन आणि उमरानची लाजही वाचवली

सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मोईनची विक्री झाली नाही.उमराणच्या बाबतीतही असेच घडले.उमरान मलिकला सुरुवातीला कोणीही विकत घेतले नव्हते.पण शेवटी KKR ने 75 लाखांच्या बेस प्राईसने ते विकत घेतले.मोईनला 2 कोटी रुपयांची मूळ किंमत देऊन खरेदी करण्यात आले.indian premier league

केकेआरने व्यंकटेश अय्यरवर पैसे खर्च केले

केकेआरकडे 23.75 कोटींचा सर्वात महागडा खेळाडू आहे. कोलकाताने व्यंकटेश अय्यरला सर्वाधिक पैसे दिले.संघाने मेगा लिलावात एन्रिक नोरखियाच्या रूपाने दुसरा सर्वात महागडा खेळाडू विकत घेतला.केकेआरने नोरखियासाठी 6.50 कोटी रुपये खर्च केले.क्विंटन डी कॉकला 3.60 कोटींना विकत घेतले.indian premier league 2025

कोलकाता नाईट रायडर्स प्ल्येयर्स

वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, अजिंक्य रहाणे, रमणदीप सिंग, क्विंटन डी कॉक, गुरबाज, एनरिक नोरखिया, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लवनीत सिसोदिया, लवनीत सिंधू रॉय, मोईन अली, उमरान मलिक. Ipl 2025

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial