मित्रांनो तुम्हाला compunding ची जादू माहित आहे का?(What is compounding)Mutual fund मधे long term investment करून तुम्ही ही जादू पाहू शकता. Long term मधे केलेली investment ही तुम्हाला compounding चा फायदा मिळवून देते. यासाठी जर कोणाचे लक्ष हे 1 कोटी रुपये मिळवण्याचे असेल तर त्याला एक proper investment strategy तयार करावी लागेल.
रतन टाटांचा हा share तुम्हाला खूप श्रीमंत बनवू शकतो, येथे click करून वाचा माहिती
Mutual fund मधे SIP द्वारे investment करणे आजकाल normal झाले आहे पण यातही जर plan करून व्यवस्थित आणि नियमित investment केली तर यामध्ये चांगल्या प्रकारचे फायदे मिळवू शकता. आणि long term investment मुळे तुमचा एक चांगला fund ही तयार होईल. चला तर आपण त्या फॉर्मुल्या बद्दल माहिती घेऊ ज्याद्वारे आपण करोडपती बनू शकतो.
पहा काय आहे Mutual fund चा 15×15×15 चा नियम?
Mutual fund च्या 15×15×15 च्या नियमामध्ये 15% वार्षिक return देणारे fund मधे 15 वर्षांसाठी 15000 महिना invest करणे आहे. याचा अर्थ तुम्हाला 500 रुपये प्रत्येक दिवसाला invest करावे लागतील. आणि हे 15 वर्षांसाठी करावे लागेल.
सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर 15 वर्षांसाठी 15000 रुपयांची SIP तुम्हाला करावी लागेल, जी तुम्हाला 15% वार्षिक compounding return देईल. तर तुम्ही यातून 1 करोड रुपयांचा fund जमा करण्यात सक्षम व्हाल. 15 वर्षांसाठी तुमची investment ही 27 लाख रुपये होईल.
Compounding काय आहे?
Compunding म्हणजे(What is compounding)तुम्हाला तुमच्या व्याजावर पण व्याज मिळेल, ज्यामुळे तुमचा पैसा जितक्या कालावधी साठी invest आहे तेवढा तुम्हाला अधिक फायदा होईल. आपण वर पहिल्याप्रमाणे तुमच्या 27 लाख investment वर तुम्हाला 15 वर्षानंतर 73 लाख profit मिळेल म्हणजेच तुमचा total fund हा 27+73 लाख = 1 करोड चा असेल. या प्रकारे तुमची कमाई होईल.