Close Visit Mhshetkari

     

करोडपती बनण्यासाठी कमी कमाई असली तरी चालेल,Investment Strategies, फक्त त्यासाठी हा निर्णय घेणे गरजेचे आहे

Investment Strategies: मित्रांनो, आजकाल करोडपती बनणे अवघड नाही. यासाठी तुम्हाला रुपयांना योग्य मार्गी लावे लागेल. Financial Experts नी असे भरपूर पर्याय सांगितले आहेत ज्यातून तुम्ही तुमच्या कमाईतून एक भक्कम fund तयार करू शकता. Savings ला नेहमी अशा जागी invest करणे गरजेचे आहे जेथून जास्त return मिळेल.

जर तुमची कमाई कमी असेल तरीपण तुम्ही करोडपती बनू शकता. करोडपती बनणे अवघड नाही पण त्यासाठी समजूतदारपणे investment करावी लागेल. असे काही पर्याय आहे ज्यातून तुम्ही आरामात करोडपती बनू शकता. जगामध्ये असे भरपूर लोक आहेत ज्यांनी income तर खुप चांगली आहे तरीपण ते करोडपती बनू शकत नाहीत. याउलट काही लोकांची कमाई खुप कमी आहे तरीपण ते करोडपती आहेत. तुम्ही नौकरी करत असाल किंवा बिजनेस तुम्हाला करोडपती बनण्यापासून कोणतीही गोष्ट अडवू शकत नाही. तुम्ही प्रत्येक महिन्याच्या सॅलरीमधून थोडासा पैसा वाचवून आणि योग्य जागी investment करून करोडपती बनू शकता. योग्य financial strategies आणि नियमितता सोबत कोणी पण भरपूर पैसे कमावू शकतो.

या फॉर्मुल्याच्या आधारे पेन्शन चा लाभ मिळणार, click करून वाचा संपूर्ण माहिती 

Experts च्या म्हणण्यानुसार, श्रीमंत होण्यासाठी पैशे कमवण्यासोबतच Invest करणे पण खुप गरजेचे आहे.अशा जागी investment करा ज्यातून जास्तीत जास्त return मिळण्याचे chances असतील. Mutual Fund, Real Estate आणि Share Market वर योग्य ती research करा. Risk कमी करण्यासाठी नेहमी जास्त ठिकाणी investment करावी. नियमित investment करण्यासाठी आपल्या income चा एक हिस्सा बाजूला काढून ठेवावा. असे करून तुम्ही compounding return चा फायदा घेऊ शकता आणि वेळेबरोबर तुमचा पैसा ही वाढवू शकता.

हा नियम पाठ करून ठेवा. Investment Strategies

Investment च्या दुनियेतील 15-15-15 हा एक खुप मजेशीर rule आहे. यानुसार तुम्ही long term मधे आरामात मोठा fund तयार करू शकता. या rule नुसार जर तुम्ही कोणत्या 15% return देणाऱ्या mutual fund scheme मधे किंवा shares मधे 15 हजार महिन्याला 15 वर्षांसाठी invest केले तर 15 वर्षानंतर एक करोड चा fund तयार होईल. Long term मधे भरपूर fund किंवा stocks 15% पेक्षा जास्त return देतात.(Investment Strategies)

बचत करण्याची सवय

लक्षात असुद्या श्रीमंत होण्यासाठी बचत खुप महत्वाची आहे. बचत ही पण एक प्रकारची कमाईच आहे. सॅलरी आल्याबरोबर अगोदर बचतीच्या पैश्यांना वेगळे काढून ठेवा.  यानंतर राहिलेल्या पैश्यातून तुमचा खर्च चालवा. आणि यातून पण काही फालतू चा खर्च टळतो का पहा. (Investment Strategies)

 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial