बँकेची विशेष FD योजना लवकरच संपणार,मिळवा 7.75% व्याजदर, 30 जून ही अंतिम मुदत.Fixed Deposite Interest Rate
Reserve Bank Of India : नमस्कार मित्रांनो आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही, त्यानंतर बँकांकडून मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता कमी झाली आहे.
FD घेण्याचे 9 तोटे आहेत क्लिक करून वाचा माहिती
पंजाब नॅशनल बँकेसह (PNB) panjab national bank अशा अनेक बँका आहेत ज्यांनी मुदत ठेवींवरील व्याजदरातही कपात केली आहे.Fixed Deposite Interest Rate
अशा स्थितीत बँकांनी ग्राहकांना दिलेली विशेष मुदत ठेवीची मुदतही संपणार आहे.
SBI बँक खाते धारकांसाठी आनंदाची बातमी बँके ने लागू केला नवीन नियम क्लिक करून वाचा माहिती
SBI अमृत कलश ( Sbi Amrit kalash )
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने दिलेला मुदत ठेवीचा हा लाभ लवकरच संपणार आहे. ही मुदत ठेव योजना जून अखेर संपणार आहे. SBI अमृत कलश FD योजनेमध्ये, ग्राहकांना 400 दिवसांच्या कालावधीसाठी रक्कम जमा केली जाते. यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांना ७.१० टक्के व्याजदराचा तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. ही योजना 30 जून 2023 पर्यंत वैध असेल.Fixed Deposite Interest Rate
sbi we care
ही योजना विशेषतः वृद्धांसाठी बनवली आहे, ज्यामध्ये 5 ते 10 वर्षांसाठी रक्कम जमा केली जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के व्याजदराचा लाभ मिळतो. ही योजना 30 जून 2023 पर्यंत वैध असेल.Fixed Deposite Interest Rate
इंडियन बँक स्पेशल एफडी Bank Special Fd
इंडियन बँकेच्या “IND SUPER 400 DAYS” विशेष मुदत ठेवीवर सामान्य ग्राहकांसाठी 7.25% व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75% व्याजदराचा लाभ मिळत आहे. या योजनेची अंतिम तारीख 30 जून 2023 आहे.Fixed Deposite Interest Rate