Created by Aknushe U Date :- 10/09/2024
पर्सनल लोन मिळवणे आता झाले सोपे. मोबाईल वरच मिळवा कर्ज. Instant Personal Loan.
स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने त्याच्या ग्राहकांना Instant Personal loan वर विशेष सूट दिली आहे. SBI च्या म्हणण्यानुसार तो ग्राहकांना zero processing फी वर loan देईल. Zero processing fee ही फक्त 31 जानेवारी 2022 च्या अगोदर दिल्या जाणाऱ्या loan वर लागू राहील. SBI च्या या Personal loan साठी आपण कधीपण apply करू शकतो. याचा अर्थ असा की आपण यासाठी रात्री जरी apply केले तरी काही अडचण नाही. यासाठी आपल्याला YONO app वर फक्त 4 click करायचे आहेत आणि loan आपल्या account वर.
तर पाहूया loan कसे मिळवू शकतो.
हे loan मिळवण्यासाठी आपल्याजवळ SBI चा YONO app असणे बंधनकारक आहे. YONO app वर पुढील 4 स्टेप follow करून आपण loan मिळवू शकता.
- सर्वप्रथम YONO app मधे log in करा.
- यांनतर Avail Now वर tap करा.
- त्यांनतर कालावधी (tenure) आणि रक्कम (Amount) टाकावे.
- यांनतर Mobile वर आलेला OTP टाईप करावा.
OTP टाईप केल्यानंतर रक्कम (Amount) आपल्या खात्यामध्ये(Account) येईल.
Apply करण्याअगोदर आपली योग्यता तपासा.
जर आपल्याला पाहायचे असेल की आपल्याला loan मिळू शकते किंवा नाही तर आपण 567676 वर SMS करून पण माहिती करून घेऊ शकता. आपल्याला SMS <PAPL> <space> < SBI account चे शेवटचे 4 अंक टाईप करून 567676 वर मेसेज करावा लागेल.