पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी पास वर पुन्हा एकदा भरती, अर्ज प्रक्रिया सुरु Indian Post Office Recruitment 2023.
नमस्कार मित्रानो पोस्ट ऑफिस ( Indian Post Office Recruitment 2023 ) मध्ये पुन्हा एकदा भरती निघाली आहे, त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये आपण अर्ज प्रक्रिया, पात्रता, वेतन, फी संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहूया.
एकूण जागा – लवकरच उपलब्ध………
पदांचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर –
शैक्षणिक पात्रता – 10 वी पास , आणि वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक, 3 वर्ष अनुभव गरजेचे आहे.
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष SC/ST 5 वर्ष सुट, OBC – 3 वर्ष सुट
परीक्षा फी – 100 रुपये.. ( SC, ST, आणि महिला फी नाही
शेवट दिनांक – 15 मे 2023
अर्ज आणि जाहिरात क्लिक डाउनलोड करा
मित्रानो Indian Post Recruitment मध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम वरील लिंक ला क्लिक करा, त्यानंतर 1 PDF येईल ती डाउनलोड करा त्यात अर्ज आणि जाहिरात दिलेली आहे.
जाहिरात व्यवस्थित वाचा. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढुन घ्या आणि अर्ज व्यवस्थित भरा आणि दिलेल्या पत्यावर पाठवून द्या.
अर्ज आणि जाहिरात क्लिक डाउनलोड करा