या जगामध्ये सर्वच लोकांना श्रीमंत व्हायचे आहे. त्यासाठी लोक कठोर परिश्रम करतात(Investment Tips). भरपूर लोक तर असे आहेत जे चांगल्या प्रकारची कमाई करून पण बँक balance बनवू शकत नाहीत. करोडपती बनण्यासाठी Investment बद्दल चांगली माहिती असणे खूप महत्वाचे आहे.
मोदी सरकारने विवाहित जोडप्याला दिली भेट वाचण्यासाठी येथे click करा.
जर तुम्हाला करोडपती बनायचे आहे आणि तुमची इनकम कमी असेल तर तुम्हाला tension घेण्याचे काही कारण नाही. जर तुम्हाला बचत आणि investment या गोष्टींचे चांगल्या प्रकारे आकलन असेल तर तुम्हाला करोडपती बनण्यापासून कोणी रोकु शकत नाही. कमाई करण्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आहे saving करणे आणि योग्य ठिकाणी investment करणे. श्रीमंत लोक याच गोष्टींना follow करतात. याप्रकारे ते कमी वेळेतंच त्यांचे बँक balance किती तरी पटीने वाढवत असतात. आज आपण त्यांच्याच ट्रिक बद्दल जाणून घेणार आहोत.
Bank Balance झपाट्याने वाढवण्यासाठी योग्य जागी investment करणे महत्वाचे आहे. येथे click करा.
प्रत्येक दिवशी 50 रुपये saving करून तुम्ही आरामात करोडपती बनू शकता. त्यासाठी फक्त planning करण्याची गरज आहे. जर तुम्ही दररोज 50 रुपये saving करताल तर महिन्याचे 1500 होतील. आता तुम्हाला ही saving योग्य जागी invest करायची आहे. Investment planning नुसार mutual fund सगळ्यात बेस्ट option आहे. Mutual fund मधे investment ची timing खूप महत्वाची आहे.
याप्रकारे तयार होईल 1 करोड चा fund.(Investment Tips)
Investment चा सर्वात बेस्ट plan SIP(Systematic Investment Plan) आहे. याप्रकारे तुम्ही तुमच्या संपत्ती ला वाढवू शकता. जर तुमचं वय 25 वर्ष असेल आणि तुम्ही प्रत्येक दिवशी 50 रुपयांची बचत करता तर महिन्याला 1500 रुपयांची बचत होईल. आता हे तुम्ही SIP द्वारे invest करू शकता. Mutual fund हे सरासरी 12 ते 15% return देतात. समजा तुम्हाला 12.5% return भेटला. या interest रेट वर जर तुम्ही 35 वर्षांसाठी invest करता तर तुम्ही 1.26 करोड रुपयांचं Bank Balance तयार होईल.(Investment Tips).
Retirement च्या वेळी मिळणार जबरदस्त fund.
याप्रकारे invest करून तुम्हाला retirement च्या वयात चांगला bank balance तयार होईल. जर तुम्ही 30 वर्षांच्या वयापासून invest करायला सुरुवात करता तर तुमच्या investment चा कालावधी हा 30 वर्ष होईल.
याप्रकारे retirement च्या वेळी तुम्हाला कोणताही problem येणार नाही.