Holiday update :- नमस्कार मित्रानो महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने बुधवार दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. Government Holiday update
२. मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे/मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी. Holiday update today
तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील असे परिपत्रक काढून शासनामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे.
३. माहिती व जनसंपर्क विभाग यांनी सदर अधिसूचना वृत्तपत्र व इतर प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करान्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. Holiday news
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व
दिलीप देशपांडे, शासनाचे उप सचिव यांच्या नावाने हे परिपत्रक देण्यात आलेले आहे