Tue. May 20th, 2025

Created by satish, 19 April 2025

HDFC Bank and ICICI Bank Q4 results :- नमस्कार मित्रांनो प्रायव्हेट सेक्टर (private sector)  मधील 2 अनुभवी लोक आज HDFC बॅंक आणि ICICI बॅंक  ( icici bank ) यांचा आज लाभांश घोषित करणार आहेत.  या काही गोष्टी वर असणार सर्वांची नजर.

काहीच वेळामध्ये HDFC बॅंक आणि ICICI बँके चे चौथा तिमाही चे परिणाम समोर येणार आहेत. बँकिंग सेक्टर या ची आतुरतेने वाट पाहत आहे. देशामधील सर्वात मोठ्या बँके चे परिणाम काय असतील याची लोक वाट पाहत आहेत.

चौथ्या तिमाहीच्या निकालांची संभाव्य झलक ( Hdfc bank Q4 preview) 

HDFC बॅंक ( HDFC BANK ) आज Q4 आणि लाभांश ची घोषणा करणार आहे. दलालांनी असे सांगितले आहे की बँकेच्या नेट इंटरेस्ट मध्ये आज थोडी फार वाढ होऊ शकते.HDFC Bank and ICICI Bank Q4 results

बँके चे मार्जिन थोडे कमी होऊ शकते. आणि Q4 मधून प्रॉफिट जवळ पास 17,000 करोड रुपये राहू शकते.

आपल्या देशातील सर्वात मोठे प्रायव्हेट बॅंक ICICI बॅंक Q4 मध्ये 10% च्या जवळ पास प्रॉफिट दिसून येऊ शकतो. असा बहुतेक दलालांचे अनुमान आहे. बँके चा मार्जिन आगोदर पेक्षा चांगला राहिल अशी अपेक्षा आहे. आणि याने RBI द्वारे केलेला CRR कापण्याहून फायदा मिळू शकतो.

तथापि बँकेच्या loan च्या स्तिथीत थोडी फार घट पडू शकते. अधिकतर दलालांचे मत आहे. की ICICI बँके ची इंटरेस्ट ( interest)  मार्जिन स्थिर राहू शकते. आणि loan ची वाढ चांगली होऊ शकते. HDFC Bank and ICICI Bank Q4 results

Please follow and like us:

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial