पेन्शन आणि ग्रॅच्युइटी वर सरकारने जारी केला नवा नियम. Gratuity & Pension
Gratuity & Pension : नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने पुन्हा एकदा नियमात मोठा बदल केला आहे. आता सरकारने कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. जर तुम्ही या नियमांकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शन आणि ग्रॅच्युइटीवर मोठा परिणाम होईल. कोणत्याही कर्मचाऱ्याने कामात निष्काळजीपणा दाखवल्यास Gratuity & Pension
अधिसूचना जारी केली
केंद्र सरकारने Central Government अलीकडेच केंद्रीय नागरी सेवा ( Pension ) नियम 2021 अंतर्गत अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने नुकतेच CCS (pension) नियम 2021 चा नियम 8 बदलन्यात आला आहे, ज्यामध्ये नवीन तरतुदी जोडन्यात आल्या आहेत.Gratuity & Pension
या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्याने (Central Government Employees ) त्याच्या कार्यकाळामध्ये कोणताही गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणा केल्यावर सेवा, दोषी आढळल्यास, निवृत्तीनंतर त्याची ग्रॅच्युइटी आणि पेन्शन pension बंद करण्यात येईल.Gratuity & Pension
विशेष म्हणजे बदललेल्या नियमांची माहिती केंद्राने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली आहे. एवढेच नाही तर दोषी कर्मचाऱ्यांची माहिती मिळाल्यावर त्यांचे पेन्शन pension आणि ग्रॅच्युइटी थांबवण्याची कारवाई करण्यात यावी, असेही सांगितले आहे. म्हणजेच सरकार यावेळी या नियमाबाबत कडक आहे.Gratuity & Pension
हे लोक कारवाई करतील
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अधिकारात सहभागी असलेल्या अशा अध्यक्षांना ग्रॅच्युइटी किंवा पेन्शन Gratuity & Pension रोखण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
- निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती ज्या संबंधित मंत्रालयाशी किंवा विभागाशी संबंधित आहे, अशा सचिवांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी रोखण्याचा अधिकारही देण्यात आला आहे.
- लेखापरीक्षण आणि लेखा विभागातून एखादा कर्मचारी निवृत्त झाला असेल, तर दोषी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी रोखण्याचा अधिकार कॅगला देण्यात आला आहे.Gratuity & Pension
कारवाई कशी होणार हे जाणून घ्या
- जारी केलेल्या नियमानुसार या कर्मचाऱ्यांवर नोकरीदरम्यान कोणतीही विभागीय किंवा न्यायालयीन कारवाई झाल्यास त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे.
- एखाद्या कर्मचाऱ्याची निवृत्तीनंतर पुन्हा नियुक्ती झाली, तर त्यालासुद्धा हेच नियम लागू होनार आहेत.Gratuity & Pension
- एखाद्या कर्मचाऱ्याने निवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युईटीची रक्कम घेतली असेल आणि तो दोषी आढळल्यास त्याच्याकडून पेन्शन किंवा ग्रॅच्युइटीची पूर्ण किंवा आंशिक रक्कम वसूल केली जाऊ शकते.Pension Calculator
- विभागाला झालेल्या नुकसानीच्या आधारे त्याचे मूल्यांकन केले जाईल.
- प्राधिकरणाची इच्छा असल्यास कर्मचार्यांची पेन्शन किंवा ग्रॅच्युइटी कायमस्वरूपी किंवा काही काळासाठी थांबवता येईल.Gratuity & Pension
अंतिम आदेश देण्यापूर्वी सूचना घ्याव्या लागतील
ग्रॅच्युइटी आणि पेन्शन नवीन नियम या नियमानुसार, अशा परिस्थितीत कोणत्याही प्राधिकरणाला अंतिम आदेश देण्यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सूचना घ्याव्या लागतील.pension login
हे असेही प्रदान करते की निवृत्तीवेतन रोखून किंवा काढले गेलेल्या कसल्याही परिस्थितीमध्ये, किमान रक्कम दरमहा रु. 9000 पेक्षा कमी नसावी, जी नियम 44 अंतर्गत आधीच विहित केलेली आहे.online pension