सरकारने कर्मचाऱ्यांसाठी बदलले नियम, पेन्शन आणि ग्रॅच्युइटी संपणार.जाणुन घ्या सविस्तर माहिती Gratuity and Pension Rule
Gratuity and Pension Rule : नमस्कार मित्रांनो मोदी सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युइटीशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने (Central Government ) मार्च 2023 मध्ये डीए DA जाहीर केला होता.त्याची थकबाकी १ जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना देण्यात आली.Gratuity and Pension Rule
आता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये सरकार पुन्हा डीए वाढीची घोषणा करु शकते. मात्र, सरकारने या आगोदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees ) कडक इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युइटीपासून वंचित राहावे लागू शकते.Gratuity and Pension Rule
एखाद्या कर्मचाऱ्याने कामात हलगर्जीपणा केल्यास निवृत्तीनंतर त्याची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे शासनाकडून सांगण्यात आले. सध्या हा आदेश केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू असेल. पण भविष्यात राज्येही त्याची अंमलबजावणी करू शकतात.Gratuity and Pension रुळे
नियम 2021 चा नियम 8 बदलला
केंद्र सरकारने (Central Government)केंद्रीय नागरी सेवा ( pension ) नियम 2021 अंतर्गत अधिसूचना जारी केली होती. सरकारने CCS (pension) नियम 2021 चा नियम 8 बदलला होता, ज्याच्यामध्ये नवीन तरतुदी जोडल्या गेलेल्या आहेत.Gratuity and Pension Rule
या अधिसूचनेमध्ये असे म्हटले होते की, केंद्रीय कर्मचारी त्यांच्या सेवेदरम्यान कोणताही गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणामध्ये दोषी आढळल्यास, सेवानिवृत्तीनंतर त्यांची ग्रॅच्युइटी आणि पेन्शन बंद करण्यात येईल.Gratuity and Pension Rule
कोण कारवाई करेल
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या नियुक्तीच्या अधिकारात सहभागी झालेले असे अध्यक्ष. त्यांना ग्रॅच्युइटी किंवा पेन्शन रोखण्याचा अधिकार देण्यात आला आहे.Gratuity and Pension Rule
असे सचिव जे संबंधित मंत्रालय किंवा विभागाशी संबंधित आहेत, ज्यांच्या अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचा-याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पेन्शन( pension )आणि ग्रॅच्युइटी ( Gratuity) रोखण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आला आहे.
– लेखापरीक्षण आणि लेखा विभागातून एखादा कर्मचारी ( Employees ) निवृत्त झाला असेल, तर दोषी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरची पेन्शन (retired pension)आणि ग्रॅच्युइटी (Gratuity) रोखण्याचा विचार आहे.Gratuity and Pension Rule
कारवाई कशी होणार हे जाणून घ्या
मित्रांनो या नियमानुसार या कर्मचार्यांवर त्यांच्या सेवेमध्ये कोणतीही विभागीय किंवा न्यायालयीन कारवाई झाली असेल, तर त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे.Gratuity and Pension Rule
निवृत्त झाल्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याची पुनर्नियुक्ती झाल्यास त्यालाही हेच नियम लागू होनार आहेत.
जर एखाद्या कर्मचाऱ्याने निवृत्तीनंतर पेन्शन pension आणि ग्रॅच्युइटीचे पैसे घेतले असतील. यानंतर, तो दोषी आढळल्यास.Gratuity and Pension Rule
त्याच्याकडून पेन्शन pension किंवा ग्रॅच्युइटीची पूर्ण किंवा अधिक रक्कम amount वसूल केली जाऊ शकते.
प्राधिकरणाची इच्छा असल्यास कर्मचार्यांची पेन्शन employees pension किंवा ग्रॅच्युइटी Gratuity कायमस्वरूपी किंवा काही काळासाठी थांबवता येईल… Gratuity and Pension Rule