नमस्कार मित्रानो शासनामार्फत आज एक नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे यामध्ये शासकीय निधीची सुरक्षित्ततेचा विचार करून आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि नियमानुकूल व्यवसायिकता. Government Employees Payment
तसेच इतर बँकाचे खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२३-२४ या वर्षाची यादी सुधारित प्रकाशित करण्यात आलेली आहे.
कर्मचारी बांधवांनो तुम्हाला जर GR pdf स्वरूपात पाहायचा असल्यास खाली आमच्या वॉट्सअप चॅनल ची लिंक दिली आहे त्याला फॉलो करा त्यामध्ये सर्व शासकीय GR PDF देण्यात आलेल्या आहेत. Government Employees
GR JPG Photo स्वरूपात 👇🏻
Please follow and like us: