गूगल देणार आता 80,000 रुपये असे करा अर्ज. Google Scholarship 2023
नमस्कार मित्रांनो :Google Scholarship 2023: गुगल देणार 80,000 रुपये स्कॉलरशिप असा करा अर्ज. तुम्हाला माहितच असेल की जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे नाव Google हे आहे. तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी गूगल वरच सर्च करता. गुगल कंपनीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी एक योजना सुरू केली आहे,Google Scholarship
या योजनेचे नाव आहे Google Scholarship 2023: ही योजना जगातील संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेमधून ज्या ज्या विद्यार्थ्यांना मदतीची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांना 1000 डॉलर्सची शिष्यवृत्ती दिली जात आहे. या डॉलर्सची जर भारतीय रुपयांमध्ये मोजणी केली तर ती ₹ 80,000 पेक्षा अधिक होते.Google Scholarship
तुम्हाला शिष्यवर्ती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.अर्जासाठी लागणारी संपूर्ण माहिती आम्ही या लेखा मध्ये सविस्तरपणे सांगितली आहे. म्हणून तुम्हाला हा लेख काळजीपूर्वक वाचावा लागेल त्यानंतर तुम्ही गुगल स्कॉलरशिप 2023 साठी पद्धतशीर ऑनलाइन अर्ज करू शकता. आणि रु. 80,000 ची स्कॉलरशिप मिळवू शकता.Google Scholarship
मित्रांनो .Google Scholarship 2023: यामध्ये, तांत्रिक क्षेत्रात उतरणाऱ्या तरुणांना पुढे नेण्यासाठी Google द्वारे ही 1000 डॉलर्सची शिष्यवृत्ती दिली जाते. गुगल स्कॉलरशिप 2023 चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतातील तरुणांनी आयटी क्षेत्रामध्ये आणि व्यवसायामध्ये स्वतःची चांगली भूमिका धारण करावी.Google update
गुगल शिष्यवृत्ती 2023
कोणत्याही राज्यामध्ये राहणारे महिला असो किंवा पुरुष दोघेही Google शिष्यवृत्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ही पूर्णपणे फ्री आहे, इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क किंवा या व्यतरिक्त इतर कसलेही शुल्क स्वीकारले जाणार नाही.Google news
या योजनेसाठी ऑनलाइन अर्जकरणारा अर्जदार हा भारतातला कायमचा रहिवासी असने आवश्यक आहे.Google Scholarship
अभ्यासासोबतच वाचन व लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रामध्ये कौशल्याच्या ज्ञानासाठी गुगलकडून बऱ्याच योजना राबवल्या जातात.Google update
या योजनेपैकी एक अशी योजना आहे. जी कि गुगल विद्यार्थ्यांना इतर चांगल्या ठिकाणी शिक्षण घेण्याची संधी देण्यासाठी आर्थिक मदत करते. या शिष्यवृत्ती योजनेमध्ये तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन शिक्षण घेऊ शकता. किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये तुमचे ज्ञान वाढवू शकता.Google Scholarship
Google scholarship 2023 साठी लागणारी पात्रता व काही अटी
- Google शिष्यवृत्ती 2023 साठी, अर्ज करणाऱ्याकडे संगणक विषयी संपूर्ण विज्ञान, संगणक अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित पदवी असली पाहिजे.
- त्यानंतर २०२३ आणि २४ पर्यंत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी सुद्धा या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.Google Scholarship
- अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा रेकॉर्ड हा चांगला असला पाहिजे.
- Google शिष्यवर्ती देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे संगणक आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील नेतृत्वाच्या प्रदर्शनाला प्रोत्साहन देणे आहे.Google Scholarship
काही महत्वाची कागदपत्रे
- तुमचे आधार कार्ड
- तुमचे कायम प्रमाणपत्र
- तुमचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे
- तुमचे चालू बँक खाते
- चालू मोबाईल नंबर
Google scholarship 2023 साठी असा करा अर्ज येथे करा क्लिक