गुगल मॅपचा वापर महागात पडला, पर्यटक आठवडाभर जंगलात अडकून राहिले, नदीत मगरीचा सामनाही झाला.google maps update
Google map – वास्तविक, फिलिप मायर आणि मार्सेल शिओन हे दोन जर्मन पर्यटक ऑस्ट्रेलियाला पोहोचले होते.google map update
इथे दोघांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी गुगल मॅपचा ( google map ) वापर केला. काही अंतर गेल्यावर त्यांची कार जंगलातील चिखलात अडकली.Google map news
सुरुवातीला दोघांनीही तात्पुरता निवारा बांधण्याचा प्रयत्न केला, पण ही योजना यशस्वी न झाल्याने दोघांनीही तिथून पायी जाणेच योग्य मानले.google map
फिलिप आणि मार्सेल यांनी सांगितले की, या प्रवासाला निघण्यापूर्वी आम्ही Google नकाशे वापरण्याचा निर्णय घेतला.google map
कारण आम्हाला वाटले की गुगलला आमच्यापेक्षा जास्त मार्गांची माहिती आहे. पण हा प्रवास दुःस्वप्नसारखा होता.Google maps
जंगलातून बाहेर येण्यासाठी पायीच नदी पार करावी लागत असल्याचे त्याने सांगितले. इतकंच नाही तर यावेळी त्यांना एक मगरही दिसली. गुगलने ही चूक मान्य केली आणि फिलिप आणि मार्सेलची माफी मागितली.Google map update
गुगलने या घटनेची पुष्टी करणारे निवेदन जारी केले असून हा रस्ता गुगल मॅपवरून हटवण्यात आल्याचे म्हटले आहे.google map news
गुगलने म्हटले आहे की फिलिप आणि मार्सेल सुरक्षित आहेत ही दिलासादायक बाब आहे.google map update
या घटनेनंतर पुन्हा एकदा नेव्हिगेशन ॲप्सवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत, जेव्हा नेव्हिगेशन ॲप्स त्यांना चुकीच्या स्थळी घेऊन गेले.google map
लोक त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी आणि रहदारीची स्थिती जाणून घेण्यासाठी Google Map वापरतात.google map update
पण गुगल मॅपमुळे दोन जर्मन पर्यटकांचे प्राण अडकले . दोघांनाही आठवडाभर ऑस्ट्रेलियाच्या जंगलात अडकून राहावे लागले.google map update