मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी मधे आता भरपूर वाढ़ होईल(Fitment Factor). आता Government हा मोठा निर्णय घेऊ शकते. जेणेकरून सरकारी कर्मचाऱ्यांची सॅलरी खुप वाढेल. चला तर पाहूया काय आहे अपडेट.
सरकार कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकते. सरकार कर्मचाऱ्यांसाठी 3 मोठे निर्णय घेईल असा अंदाजा आहे. या सर्व निर्णयाचा संबंध direct सॅलरी शी असेल. चला तर ते 3 मुद्दे पाहू.
आता पावसाळ्यामध्ये पडणार पैश्यांचा पाऊस, click करून वाचा माहिती
1) Fitment Factor
खुप वेळेपासून चालू असलेल्या Fitment Factor च्या मुद्द्यावर सरकार 2023 मधे निर्णय देऊ शकते. Experts च्या मते वर्ष 2024 च्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकी अगोदर सरकार हा Fitment Factor चा निर्णय घेऊ शकते. अगोदर DA, HRA, TA, Promotion या सर्व मुद्द्यानंतर सरकार Fitment Factor वर निर्णय घेऊ शकते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या सॅलरी मधे 8000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
2) परत वाढणार महागाई भत्ता
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दर 6 महिन्यांनी वाढ होते. म्हणजेच एका वर्षामध्ये ही वाढ़ दोन वेळा होते. जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये. यावेळेस पण ही वाढ 4% ने होऊ शकते. अजून AICPI ने घोषणा करणे बाकी आहे.
3)जुन्या पेन्शन योजनेचा मिळेल फायदा!
सरकार वर्ष 2023 मधे जुन्या pension योजनेला लागू करू शकते. काही राज्यांमध्ये election दरम्यान केले गेलेले वचन पूर्ण करत जुनी पेन्शन योजना(Old Pension Scheme)लागू केली गेली आहे. कर्मचाऱ्यांना हा एक फायदा मिळू शकतो.