मित्रांनो, पैश्यांचे व्यवस्थित नियोजन हे खुप महत्वाचे आहे(Financial Calculator). तुमची सॅलरी 25-30 हजार असेल आणि जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे investment करून तुमच्या retirement चा योग्य plan करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एका formula ची मदत घ्यावी लागेल. करोडपती बनन्याचे सर्वांचे स्वप्न असते पण हे स्वप्न काही लोकंच पूर्ण करू शकतात. भरपूर लोक आयुष्यभर कमावतात, saving पण करतात तरी पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की फक्त saving करून तुम्ही श्रीमंत नाही होऊ शकणार. मग आता प्रश्न हा आहे की नेमके करायचे काय? तो कोणता पर्याय आहे ज्यामुळे एक साधारण माणूस पण करोडपती होऊ शकतो?
जर तुमच्या मनात पण हा प्रश्न येत असेल तर हे article तुमच्यासाठीच आहे. या article मधे आम्ही तुम्हाला एक कमालीचा formula सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. तर चला पाहूया तो काय आहे formula…
Financial Experts च्या म्हणण्यानुसार, कमी सॅलरी असणारे लोक पण जर समजूतदारपणे Investment करून श्रीमंत बनू शकतात. Wealth Creation च्या ज्या फॉर्मुल्याबद्दल आम्ही बोलत आहोत त्यासाठी एक rule आहे. तो rule म्हणजे 50:30:20.
10 वर्षांमध्ये करोडपती बनायचे असेल तर ही strategy वापरा, click करून वाचा माहिती
चला तर समजून घेऊया 50:30:20 काय आहे?(Financial Calculator)
उदाहरण समजा तुमची सॅलरी 30 हजार आहे. तर तुम्ही 50% खर्च हा गरजेच्या वस्तूंवर खर्च करायचा आहे. जसे की, Room Rent, जेवण. राहिले 15 हजार. आता 30% हे luxury items, आवडीच्या वस्तू मधे खर्च करावा आणि राहिले 20% म्हणजेच 6000 रुपये ते तुम्ही Mutual Fund किंवा Saving Fund मधे invest करून तुमच्या पैश्याने पैसे कमावू शकता.
कसा मिळणार फायदा?
समजा तुम्ही जर 6000 रुपये Mutual Fund मधे invest करत असाल आणि ते तुम्ही 25 वर्षांसाठी कराल तर 15% च्या return नुसार तुम्ही Investment होणार 18 लाख रुपये आणि याचे तुम्हाला मिळणार 1 करोड 97 लाख 4 हजार 442 म्हणजेच तुम्हाला व्याज हे 1,79,04,442 रुपये मिळणार. यालाच म्हणतात compunding ची जादू.(Financial Calculator)
(Disclaimer : वर दिलेली calculation ही एक अंदाजावर आधारित आहे. कोणत्याही प्रकारच्या investment अगोदर आपल्या financial adviser चा सल्ला घ्यावा.)