Close Visit Mhshetkari

     

कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळणार, EPFO ​​ने जारी केले परिपत्रक, वाचा संपूर्ण अपडेट.Higher Pension Scheme

कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळणार, EPFO ​​ने जारी केले परिपत्रक, वाचा संपूर्ण अपडेट.Higher Pension Scheme

Higher Pension Scheme : नमस्कार मित्रांनो निवृत्ती वेतनवाढीबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र आता पर्यंत वाढीव निवृत्ती वेतनाचा Higher Pension Scheme हिशोब कसा आणि किती होणार याबाबत संभ्रम होता.pension login 

सरकारने आता 6.2 कोटीपेक्षा जास्त EPFO ​​च्या ग्राहकांसाठी एक फॉर्म्युला ( formula )तयार केला आहे.ईपीएफओ कडून अधिक पेन्शनच्या pension थकबाकीच्या मोजणीबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

या परिपत्रकामध्ये ईपीएफ epf सदस्यांना जास्त पेन्शनचा पर्याय ( pension option ) कसा मिळेल आणि आणखी किती पैसे जमा केले जातील हे सांगण्यात आले आहे.pension option 

ईपीएफओच्या मते, ईपीएस eps शिल्लकची गणना प्रत्येक महिन्याच्या आधारावर केली जाईल. मूळ वेतनातील थकबाकीची गणना ज्या दिवसापासून मूळ वेतन 15,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त होईल त्या दिवसापासून केली जाईल. नियोक्त्याला मूळ वेतनाच्या 8.33% भरावे लागतील.pension news 

मूळ पगार वाढेल

जर एखाद्या कर्मचाऱ्याचे ( employees basic payment )मूळ वेतन 15,000 रुपयांहुन अधिक असेल, तर नियोक्त्याला 1 सप्टेंबर 2014 पासून 1.16 टक्के वेगळे योगदान द्यावे लागेल. 8.33 टक्के आणि 1.16 टक्के योगदान पेन्शन फंडातील pension fund रकमेच्या तुलनेमध्ये समायोजित करावे लागेल.pension fund 

व्याज मोजले जाईल

कर्मचाऱ्याने ईपीएफमध्ये ( employees epf )जमा केलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज देण्यात येते हे व्याज EPF योजना 1952 अंतर्गत मिळेल. जास्त दर जाहीर केल्यास त्यांच्यावर हा निर्णय लागू होईल.eps pension 

EPS म्हणजे काय?

कर्मचारी पेन्शन योजना 95 म्हणजेच EPS 95 16 नोव्हेंबर 1995 रोजी लागू करण्यात आली. 1 सप्टेंबर 2014 च्या आगोदर , EPS खात्यामध्ये अधिक अधिक योगदानासाठी 5,000 रुपयांची मर्यादा होती. त्याच्या नंतर ही मर्यादा वाढवून 15,000 रुपये करण्यात आली आहे.pension login

पेन्शनच्या pension मोजणीसाठी लवकरच आणखी एक परिपत्रक जारी करनार आहेत ईपीएफओच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शिल्लक आणि पेन्शनची pension गणना करण्यासाठी एक परिपत्रक जारी करण्यात येणार आहे.pension update 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial