Close Visit Mhshetkari

EPS-95 पेन्शनची मोठी बातमी, पेन्शन योजनेत झाला मोठा बदल, जाणून घ्या अधिक माहिती

Created by satish, 02 October 2024

EPS 95 update :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी अधिनियम, 1952 अंतर्गत कर्मचारी पेन्शन योजना 1995 मध्ये सुधारणा करून नवीन नियम लागू केले आहेत.हे नियम 14 जून 2024 रोजी अधिसूचित करण्यात आले होते. EPS 95 update

पेन्शन गणनेसाठी नवीन घटक

केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 अंतर्गत, पेन्शनची गणना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.कर्मचारी पेन्शन योजना 1995 च्या ‘टेबल बी’ मध्ये आता पुढील नवीन घटक जोडले गेले आहेत

वय घटक

35 – 14.2271 पेक्षा कमी

36 – 15.36555 पेक्षा कमी

37 – 16.59509 पेक्षा कमी

38 – 17.92303 पेक्षा कमी

39 – 19.35722 पेक्षा कमी

40 – 20.90618 पेक्षा कमी

41 – 22.57909 पेक्षा कमी

42 – 24.38586 पेक्षा कमी

पेन्शन फंड – दुरुस्तीचे लक्ष्य

पेन्शनधारकांना निवृत्ती वेतनाचा अधिक चांगला लाभ मिळवून देणे हा या दुरुस्तीचा उद्देश आहे.आणि हे निवृत्तीनंतर त्यांची आर्थिक स्थिती अधिक स्थिर राहावी यासाठी आहे.पेन्शन गणनेमध्ये या नवीन घटकांचा वापर करून पेन्शनच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.eps 95 pension

अधिकृत सूचना

सरकारच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पेन्शन योजना अधिक प्रभावी आणि फायदेशीर बनवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने या सुधारणा लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.आणि त्याचे पालन करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना दिल्या आहेत.pension update

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा