EPFO मेंबर ला मिळते 7 लाख रुपयापर्यंत विमा कवच, पहा कधी आणि कसे मिळते EPFO Insurance Claim form .
Epfo Insurance Claim form : नमस्कार मित्रानो एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक इंशोरन्स ( Employees Deposit Linked Insurance ) ही एक ईपीएफओ मार्फत चालवण्यात येणारी एक महत्वपूर्ण विमा योजना आहे जी EPFO मध्ये रजिस्टर्ड असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी चालवण्यात येते.
पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी क्लिक करून वाचा माहिती
या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना 7 लाखापर्यंत चा विमा कवच देण्यात येते ही Scheme, EPS आणि EPF च्या कॉम्बिनेशन सोबत काम करते. यासंदर्भात प्रत्येक व्यक्तीला माहिती असणे आवश्यक आहे. कारण नौकरी करत असताना कोणत्या कर्मचाऱ्यांची मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत नॉमिनीस 7 लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. Unifild Member Portal
मित्रानो नामनिर्देशित किंवा कायदेशीर वारस किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्याच्या कुटुंबातील सदस्याला सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कमाल 7 लाख रुपयांचा विमा लाभ मिळतो.
जर EPFO सदस्य 12 महिने सतत काम करत असेल, तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला किमान 2.5 लाखांचा फायदा मिळेल.
EPFO सदस्य जोपर्यंत नोकरी करत आहे तोपर्यंतच तो EDLI योजनेद्वारे कव्हर केला जातो. नोकरी सोडल्यानंतर त्याचे कुटुंब/वारस/नॉमिनी त्यावर दावा करू शकत नाहीत. Life insurance.
EDLI मध्ये 0.5% चे योगदान कंपनीच्या वतीने केले जाते, ते कर्मचार्यांच्या पगारातून कापले जात नाही. एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्समध्ये, ( Employees Deposit Linked Insurance ) कर्मचार्यांचे नामांकन नैसर्गिकरित्या होते.
नॉमिनीला कोणतीही अडचण येत नाही हे लक्षात घेऊन, विम्याची रक्कम थेट त्याच्या खात्यात हस्तांतरित केली जाते.
अशाच माहिती साठी आमच्या वेबसाईट ला दररोज भेट देत चला.