Created by satish, 09 November 2024
Epfo Good News :- नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एखाद्या संघटित क्षेत्रात काम करत असाल म्हणजे खाजगी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.कारण ईपीएफओ लवकरच खासगी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढवण्याच्या तयारीत आहे.याबाबतची फाईल जवळपास तयार झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.Epfo Good News
लवकरच निर्णय होऊ शकतो
नुकतीच आलेल्या माहितीवरून, देशाचे अर्थ खाते म्हणजेच अर्थ मंत्रालयाने मूळ वेतनात वाढ करण्याची योजना करणार आहे. ज्या कर्मच्याऱ्यांचा पगार 15,000 आहे त्यांचा पगार हा 21,000 होणार आहे. पगार वाढ केल्याने खाजगी कर्मच्याऱ्यांना याचा फायदा होणार आहे.employee epfo news
मीडिया रिपोर्टनुसार आलेल्या माहितीनुसार 2014 पासून पगार मर्यादा ही 15,000 रुपये आहे. आता त्यात बद्दल होणार असल्याचे दिसत आहे.. आता याबाबत मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.मात्र, ही घोषणा कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. Employees update
ईपीएफचे योगदान वाढेल
या प्रस्तावानुसार वेतन मर्यादा 15 हजार रुपयांवरून 21 हजार रुपये करणे अपेक्षित आहे.या निर्णयामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि ईपीएफ योगदान वाढणार आहे.
कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक पैसे मिळवण्यासाठी ही योजना मदत पूर्ण ठरणार आहे. पगारवाढ झाल्याने जास्तीत जास्त कर्मच्याऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारच्या एका प्रस्ताव मंजुरी द्वारे अनेक कर्मच्याऱ्यांना फायदा होणार आहे. Employees update today