या कर्मचाऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ, प्रशासनामार्फत मिळणार 4 लाख रुपये GR निर्गमित. Employees new GR
Created by Aman, Date- 07/04/2025
Employees Insurance GR नमस्कार मित्रानो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत ( महावितरण ) आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता कामावर असताना कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्याला विजा झाली अथवा त्यांचा मृत्यू झाला तर महावितरण मार्फत 4 लाख रुपयांचा विमा तात्काळ त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. Employees Insurance GR
या अगोदर ही सुविधा फक्त पर्मनंट कर्मचाऱ्यांना होती, ती आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा लागु असेल. हा निर्णय महावितरणचे अध्यक्ष तसेच प्रबंध निदेशक वित्त, संचालक आणि मानव संसाधन निदेशक यांच्या विचार विनिमयातून घेण्यात आलेला आहे Employees Insurance GR
मित्रानो जारी केलेल्या परिपत्रकनुसार, हा आर्थिक लाभ नियंत्रण अधिकारी यांचगं उपस्थितमध्ये, कंत्राटी ठेकेदारमार्फत मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येईल
ही रक्कम फक्त आपत्कालीन मदत च्या स्वरूपात दिली जाणार आहे त्यामुळे कंपनीवर कोणताही अतिरिक्त वित्तीय भार राहणार नाही ही गोष्ट परिपत्रकमध्ये स्पष्ट स्वरूपात देण्यात आलेली आहे.