Employees Diwali Bonus : नमस्कार मित्रानो सरकार मार्फत विविध कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि बक्षीस रक्कम दिली जात आहे त्यातच आता, पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या PMPML कर्मचाऱ्यांना आता,
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा PMPML महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 8.33 टक्यानुसार सानुग्रह अनुदान दिला जाणार आहे. तसेच बक्षीस म्हणुन ( Diwali Bonus )21000 रुपये रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
त्यामुळे PMPML कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र गोड होणार आहे. सानुग्रह अनुदान आणि बक्षिसाची रक्कम ( Diwali Bonus) ही कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. Employees Diwali Bonus
Please follow and like us: