Employee Pension scheme : विभागीय चौकशी नंतर कृषी अधिकाऱ्याच्या फॅमिली पेन्शन मधून करण्यात आलेली वसुली ही नियमभाय्य असून एकदा व्यक्ती चा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे नाते संपुष्टात येत असते.Employee Pension scheme
त्यामुळे पेन्शममधून वसूल केलेले साथ लाख रुपये तीन महिन्यात परत करावे दिलेल्या मुदतित रक्कम परत ना केल्यास 12 टक्के व्याजाने रक्कम परत करावी लागेल असा चंद्रपूर जिल्हा परिषदेला मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यामूर्ती दीपानकर दत्ता यांनी. Employees pension
दिला या प्रकरणी नागपूर खंडपीठात न्या. दीपानकर दत्ता आणि न्या.विजय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली असता त्यांनी महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे.Employee Pension scheme
मुख्य न्यायमूर्तीचा महत्वपूर्ण निर्वाळा जि. प. ला रक्कम परत करण्याचे आदेश
याचिकाकर्त्या महिलेचे नाव आहे कविता यांचे पती अण्णा पेंदाम 1996 मध्ये विस्तार अधिकारी या पदावर चंद्रपूर जिल्हा परिषदेत नोकरीवर लागले होते.pension scheme
या नंतर ते 2006 पासून कृषी अधीकारी म्हणून त्यांची पदोन्नती झाली होती या काळात त्यांनी शेतकरी व पतसंस्थाना अवजारे वाटप केली होती या अवजार वाटपाची नंतर 2007 व 2008 दरम्यान वसुली काढण्यात आली होती.online pension
दरम्यान 2007 मध्ये कविता यांचे पती अण्णा पेंदाम यांचे निधन झाले त्यांच्याविरुद्ध तीन महिन्यांनी विभागीय चौकशी सुरु करण्यात आली त्यांच्या वर अफरातफर केल्याचा आरोप लावण्यात आला होता. Pension scheme
12 लाख 95 हजार रुपयांची अण्णा पेंदाम यांच्यावर वसुली काढण्यात आली.होती या मुळे कविता 2008 व 29 सप्टेंबर 2009 मध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेला पत्र दिले होते.
त्यांनी पत्रात 2006 मध्ये अण्णा पेंदाम कृषी अधिकारी म्हणून रुजू झाले होते आणि 2007 मध्ये त्यांचा मृत्यू झाला यानंतर ही जिल्हा परिषदेने त्यांच्या पेन्शन मधून 7 लाख रुपये वसुली केली त्यामुळे त्यांनी हायकोर्टात Ad शिल्पा गिरटकर यांच्या मार्फत याचिका दाखल केली. Pension update
दोन्ही बाजू ऐकून मुख्य न्यायमूर्ती दीपानकर दत्ता यांनी जि. प. ला आदेश दिले की पेन्शन मधून साथ लाख रुपयांची करण्यात आलेली वसुली तीन महिन्यात कविता पेंदाम यांना परत करा तीन महिन्यात वसुल केलेली रक्कम परत न केल्यास 12 टक्के व्याजाने कविता यांना परत करावी लागेल pension scheme
असा इशारा दिला जि. प. ने केलेली वसुली हे नियमबाह्य असून त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करता येत नाही असे हायकोर्टाने नमूद केले आहे कविता पेंदाम यांच्यातर्फे Ad शिल्पा गिरटकर यांनी बाजू मांडली.pension login
व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे नाते संपुष्टात Employee Pension scheme
राजेश्वरी देवीविरुद्ध उत्तर प्रदेश या प्रकरणात 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की मृत्यू व्यक्तीच्या नावाने विभागीय चौकशी शिक्षा होऊ शकत नाही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कर्मचारी म्हणून नाते संपुष्टात येते.family pension