सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नतीची जास्तीची वेतनवाढ पहा संपूर्ण माहिती.Employees news Today
Employees News Today : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे.खाली सांगितलेले जे कर्मचारी आहेत त्यांना जास्तीची पगार वाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. Employee-benefit
त्या संबंधित नवीन GR शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी वाचा खालील लेख .Employees Payment News
सरकारी कर्मचाऱ्यांना जास्तीची वेतन वाढ.
कर्मचारी मित्रानो सरकारने जो निर्णय घेतला आहे त्यात शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक पदवीधर शिक्षकांमधून जे कोणी शिक्षक प्राथमिक केंद्रप्रमुख अथवा प्राथमिक चे मुख्याध्यापक झालेले असतील. Employees news
अशा सर्वच प्राथमिक पदवीधर शिक्षकांना आता जास्तीची पगार वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे.आणि त्याच संबंधित नवीन शासन निर्णय GR जारी केला आहे.employees news
Government Employees Extra Increment
मित्रानो या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे याची सर्व वेतनवाढ हि सरकारसोबत बैठक झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल आता येणाऱ्या काही दिवसात हि बैठक पार पडेल.employees update
या बैठकीत शिक्षण मंत्र्यांसहित अनेक शैक्षणिक अधिकारी कर्मचारी उपस्थित असतील employees news