ईद-ए-मिलादची सोमवारची शासकीय सुट्टी रद्द; पण यां तारखेला मिळणार ती सुट्टी.
Eid e Milad Holiday: नमस्कार मित्रानो ईद ए मिलाद निम्मत देण्यात येणारी 16 सप्टेंबर 2024 रोजी ची सुट्टी ही रद्द करण्यात आलेली आहे, त्याबाबतीत राज्य सरकार मार्फत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.
सविस्तर माहिती अशी की ईद ए मिलाद हा सन मुस्लिम समाजामधील एक महत्वाचा सन मानला जातो. यामध्ये लोक जुलूस काढून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर जमा होतात. लगेच दुसऱ्या दिवशी 17 सप्टेंबर 2017 रोजी गणेश चतुर्थी आहे त्यामुळे ती सुद्धा गर्दी खुप मोठ्या प्रमाणात होईल. सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. Eid e Milad Holiday
ही 16 सप्टेंबर ची सुट्टी दिनांक 18 सप्टेंबर रोजी मिळणार आहे, आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी मंगळवारी गणेश चतुर्थी आहे. मुंबई उपनगर, मुंबई मध्ये सुट्टी सुद्धा जारी करण्यात आलेली आहे असा शासन निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे. Eid e Milad Holiday