शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! या शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट पिक विमा नुकसान भरपाई Double Crop Insurance
Double Crop Insurance
नमस्कार शेतकरी मित्रानो, Double Crop Insurance राज्यात या वर्षी पावसामुळे पिकांचे भरपूर नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या वर्षी शेतकऱ्यांना डबल पिक विमा देण्यात येणार आहे.
नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात आली आहे. या बाबत राज्य सरकारने निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय २ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने निर्णय जारी केला आहे . हि नुकसान भरपाई हि डबल देण्यात येणार आहे . या आधी हि रक्कम ६ हजार ८०० रुपये होती परंतु आता हि रक्कम १३ हजार रुपुये देण्यात येणार आहे . Land Record
हि रक्कम राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे . Double Crop Insurance बागायती पिकाच्या नुकसान भरपाई साठी आधी प्रती हेक्टरी १३ हजार रुपये देण्यात येत होते. आता हि रक्कम २७ हजार रुपये देण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून कळली आहे . या मध्ये बहुवार्षिक पिकाच्याही समावेश करण्यात आला आहे.
हे ही वाचा ?
मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च सरकार उचलते, जाणून घ्या काय आहे Ladli Laxmi Yojana
*पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल का?* *काय आहेत नियम जाणून घ्या?*
या मध्ये शासनाने जाहीर केलेला निर्णय देण्यात आला आहे. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही पूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता.
?शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा ?