Created by Rajab Aftab @ mahanews18.in
Diwali Gift 2023 : नमस्कार मित्रांनो दिवाळी सण जवळ आलेला असून कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाकडून एक आनंदाची बातमी आलेली आहे 18 ऑक्टोबर रोजी सरकार मार्फत याबाबत नवीन GR निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्य सरकारवर अवलंबून असलेल्या महिला आणि बालविकास विभागाने हा नवीन GR प्रसिद्ध केला आहे. Diwali Gift 2023
या GR नुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या कर्मचाऱ्यांना 2000 रु प्रत्येकी दिवाळी भेट देण्यास राज्याच्या एकात्मिक बाल विकास या योजनेमार्फत ही रक्कम दिली जाईल. Diwali Gift 2023
यात असे सांगण्यात आलेले आहे कि बाल विकास सेवा योजने अंतर्गत येणाऱ्या मदतनीस मिनी Diwali Gift 2023 अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून लवकरच खात्यामध्ये जमा करण्यात यावी म्हणून GR निर्गमित करण्यात आला. यासाठी एकूण 36,3302 इतका आर्थिक निधी देण्यात आलेला आहे. Diwali Gift 2023
या संबंधित शासन निर्णय खाली देण्यात आलेला आहे यासंबंधित pdf पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला नक्की जॉईन करा…. 👇🏻👇🏻