Created by satish, 22 march 2025
Government employees update :-नमस्कार मित्रांनो सामान्यत: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित महागाई भत्ता होळीपूर्वी जानेवारीपासून जाहीर केला जातो. मात्र, यावेळी सरकारने तसे केले नाही.महागाई भत्त्यात कोणतीही सुधारणा न केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निराशा आणि चिंता होती की, महागाई भत्त्याच्या दुरुस्तीला विलंब का होतोय. DA Hike 2025
एक कोटी 15 लाखांचा फायदा होणार आहे
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता DA आणि महागाई सवलत DR वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सुमारे 50 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सुमारे 65 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. वाढवण्याचा निर्णय सुमारे एक आठवडा लांबला आहे. होळीपूर्वीच ही वाढ अपेक्षित होती.
महागाई भत्ता कधी वाढणार?
महागाई भत्त्याबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे, आता सरकार पुढील मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी देऊ शकते.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर वाढीव डीए जानेवारी 2025 पासून लागू होईल.यासोबतच कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पगारासह तीन महिन्यांची थकबाकीही मिळू शकते. Employees news
त्यामुळे महागाई भत्ता मिळण्यास विलंब झाला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार कधीही महागाई भत्त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेऊ शकते.सरकारी प्रक्रिया आणि आर्थिक मंजुरी यामुळे हा निर्णय लांबल्याचे सध्या सांगण्यात येत आहे.
महागाई भत्ता किती वाढू शकतो?
सध्या किमान मूळ वेतन 18 हजार रुपये आहे.त्यात सध्या 53 टक्के डीए दिला जात आहे.कर्मचाऱ्यांच्या पगारात 3 टक्के वाढ झाल्यास महागाई भत्ता 56 टक्के होईल. Employees update
त्यामुळे पगारात 540 रुपयांची वाढ होणार आहे.म्हणजेच महागाई भत्ता 9540 रुपयांवरून 1080 रुपयांपर्यंत वाढेल. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय सरकारच घेणार आहे. Employees update