Crop Loan : या जिल्ह्यांतील शेतकर्यांच्या खात्यावर हेक्टरी 13000 रुपये जमा होणार,
crop loan नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने शेतकऱ्यांची मदत करण्याचे घोषित केले आहे. गेल्या वर्षीतल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकार हे प्रति हेक्टर 13,000 रुपयांपर्यंतची मदत करणार आहे. या दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ७२९ रुपये अशी रक्कन मिळणार आहेत, कोणकोणते जिल्हे आहेर पाहा यादी.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी शेतकऱ्यांची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास गेला , आता नुकसान भरपाई म्हणून काही मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.loan
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्याप्रमानामध्ये नुकसान झाले आहे.रब्बी पिके हाताच्या बाहेर गेलेली आहेत.राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 13,729 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल! असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले आहे.
या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे, हा पाऊस अचानक आल्या मुळे शेतकरी मित्रांना पिकांची काळजी घेण्यासाठी कसलीही सवलत मिळाली नाही, त्यामुळे अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची भावना कि थोडी फार मदत व्हावी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांना काही प्रमाणात मदत मिळेल, अशी आशा दिसून येत आहे आहे.
अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे पहा कोणत्या पिकांचे झाले नुकसान
अचानक झालेल्या अवकाळी पावसाने संत्रा, हरभरा, गहू, पपई, द्राक्षे, मका, आंबा, संत्री यासह अनेक भरपूर अशा पिकांचे नुकसान झाले असून, पपई, द्राक्षे, मका,व आंबा अशी भरपूर झाडे पडली आहेत. जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे जेणेकरून खड्डा भरणे शक्य आहे, परंतु काहीशी मदत आवश्यक आहे. ही परिस्थिती जाणून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना भरपाई करू असे म्हटले आहे.