UPI पेमेंट मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. सध्या तर हा प्रश्न नेहमीच समोर येत आहे की UPI Payment charges किती आहेत आणि कोणत्या transaction वर आहे? तर चला आज आपण याविषयी स्पष्टीकरण पाहू. सोबतंच कोणाला UPI Payment वर Extra charge द्यावा लागणार ते पाहू.
आज आपण येथे UPI Payment Charges बद्दल थोडीसी चर्चा करू.
Prepaid Payment Instrument(PPI) ला UPI मर्चंट transaction वर लागू केले गेले आहे. जर कोणी व्यक्ती Mobile wallet च्या मदतीने मर्चंट ला payment transfer करेल तर त्याला मोबदल्यामध्ये interchange फीस द्यावी लागेल. ही फीस मर्चन्ट कडून घेतली जाईल. जी की 1.1% पर्यंत Extra interchange फीस असेल. Interchange फीस ही व्यापारी, मोठे व्यापारी आणि लहान व्यापारी दोघांनी पण द्यावी लागेल.
PPI Extra चार्जेस
PPI मधे card आणि wallet यांचा समावेश होतो, या दोन्ही प्रकारे transaction केल्यावर आपल्याला extra charge द्यावा लागेल.
काही ठिकाणी ज्यावेळी तुम्ही card ने payment करता तर दुकानदार सुद्धा तुम्हाला extra charge मागतो. त्यामागे हे कारण आहे.