Close Visit Mhshetkari

     

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर, या राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली वाढ.7th Pay Commission

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर, या राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली वाढ.7th Pay Commission

7th Pay Commission : नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारनंतर देशातील बहुतांश राज्यांनी महागाई भत्त्यात वाढ केली आहे. या यादीत तामिळनाडू, यूपी, हरियाणा सारख्या राज्यांचा समावेश आहे.

या कर्मचाऱ्यांना मिळणार जबरदस्त फायदा क्लिक करून वाचा माहिती 

केंद्र सरकारनंतर देशातील किती राज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. जाणून घ्या संपूर्ण बातमी खाली सविस्तर…

तामिळनाडू सरकारने महागाई भत्ता वाढवला

लाखों पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी क्लिक करून वाचा माहिती 

तामिळनाडू सरकारने 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत 7th Pay Commission शिक्षक, निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांसह सरकारी कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढवला आहे. आता कर्मचाऱ्यांचा डीए ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झाला आहे.7th Pay Commission

UP सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढवला

उत्तर प्रदेश सरकारने 1 जानेवारी 2023 पासून आपल्या कर्मचार्‍यांसाठी DA आणि पेन्शनधारकांसाठी महागाई रिलीफ (DR) मध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू झाली आहे.7th Pay कमिशन

अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन व्हा

डीए DA आणि डीआरची वाढझाल्यामुळे राज्यामधील 16.35 लाख  कर्मचारी employees आणि 11 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे.

बिहारमध्येही महागाई भत्ता वाढला आहे

या वर्षी एप्रिलमध्ये बिहार सरकारनेही घोषणा केली होती की सरकार राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करेल.

कर्मचार्‍यांना तसेच निवृत्तीवेतनधारकांना महागाई सवलत दिली जाते. महागाई सवलत (DR) भत्त्याप्रमाणेच आहे आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दिली जाते.7th Pay Commission

हिमाचल, आसाम, राजस्थानमध्ये डीए वाढला7th Pay Commission आहे एप्रिलमध्ये हिमाचल प्रदेश सरकारने डीएमध्ये ३ टक्के वाढ लागू केली होती. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. याशिवाय सरकारने डीएमध्ये 4 टक्के वाढ केली आहे.

महाराष्ट्रात ही महागाई भत्ता वाढवण्यात आला.

राज्य कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बातमी आलेली आहे राज्य सरकार मार्फत केंद्राच्या धर्तीवर 4 टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे याचा GR 19 मे रोजी निर्गमित करण्यात आला, येणाऱ्या मे देय जुन च्या वेतनामध्ये ते ऍड करून कर्मचाऱ्यांना देण्यात येईल.

आता कर्मचाऱ्यांना 42 टक्के DA सोबत जानेवारी ते मे दरम्यान चा मागील एरियर सुद्धा एकरकमी देण्याचा विचार सरकार मार्फत सुरु आहे.

दर 6 महिन्यांनी डीए वाढवला जातो

केंद्रीय स्तरावरील सरकार सहसा दर सहा महिन्यांनी डीए आणि डीआरच्या दरांमध्ये सुधारणा करते. हे महागाईमुळे मूळ वेतनाच्या आधारावर दिले जाते.

नुकतेच मार्चमध्ये केंद्रातील मोदी सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्के वाढ केली होती. आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना central government employees ४२ टक्के डीए मिळत आहे.

ही दरवाढ १ जानेवारीपासून लागू झाली आहे.केंद्र सरकार central government जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षामध्ये दोन वेळेस डीए वाढवते.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial